Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी पावडरमध्ये लिंबाचा रस आणि साखर मिक्स करून फेसपॅक तयार करावा. फेसपॅक त्वचेवर लावल्यास डेड स्किन नष्ट होण्यासोबतच धूळ आणि चिकटपणा सुद्धा कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 09:50 AM
डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा 'या' गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

डेड स्किनमुळे त्वचा काळी पडली आहे? कॉफीमध्ये मिक्स करा 'या' गोष्टी, त्वचा राहील कायमच सुंदर

Follow Us
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले फेसपॅक लावले जातात तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. पावसाळ्यातील दमट वटवरणामुळे कधी ऊन तर कधी पाऊस पडल्यामुळे चेहरा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जातो, ज्याच्या परिणामामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होते. चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होऊन जाते. याशिवाय अनेक महिला चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग किंवा महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करतात, पण काहीवेळा हवा तसा रिजल्ट मिळत नाही.(फोटो सौजन्य – istock)

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा ‘ही’ घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी बऱ्याचदा बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. वारंवार केमिकल युक्त स्किन केअर वापरल्यामुळे त्वचेवरील नॅचरल ग्लो नष्ट होतो आणि त्वचा अतिशय डल दिसू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कॉफीमध्ये असलेले गुणकारी घटकांमुळे त्वचेवरील डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. चला तर जाणून घेऊया.

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • साखर
  • कॉफी
  • हळद
  • लिंबाचा रस
  • पील मास्क
  • पाणी

फेसपॅक बनवण्याची सोपी कृती:

सगळ्यात आधी वाटीमध्ये साखर घेऊन त्यात हळद, कॉफी पावडर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात २ चमचे पाणी घाला. त्यानंतर तयार केलेले मिश्रण गॅसवर ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणाला नैसर्गिक चिकटपणा येईल. तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात पील टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर मास्क काढून टाका. मास्क काढून टाकल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या.

पावसाळ्यात का वाढतो Fungal Infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

फेसपॅक लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्वचा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून त्यावर फेसपॅक लावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेसपॅक लावल्यास त्वचेवरील नॅचरल ग्लो वाढेल आणि चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करणे फार आवश्यक आहे, अन्यथा त्वचेच्या समस्या वाढू शकतात आणि त्वचा खराब होऊन ग्लो कमी होऊन जाईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॉफी त्वचेसाठी कशी फायदेशीर ठरते?

    Ans: कॉफीमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेवरील मृत पेशी काढण्यास आणि त्वचा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसण्यास मदत करू शकतात.

  • Que: कॉफीमध्ये कोणते पदार्थ मिसळून फेसपॅक बनवता येतो?

    Ans: कॉफीमध्ये दही, मध किंवा एलोवेरा जेल यांसारखे त्वचेला अनुकूल घटक मिसळून फेसपॅक बनवता येतो.

  • Que: डेड स्किनमुळे त्वचा काळी दिसते का?

    Ans: मृत त्वचेच्या पेशी साचल्यामुळे त्वचा निस्तेज आणि असमान दिसू शकते. मात्र त्वचा काळवंडण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.

Web Title: Is dead skin making your face look dull and dark mix these ingredients with coffee for naturally glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
2

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
3

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.