Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिस्वच्छतेचा ट्रेंड की मानसिक आजार? मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवताना पालकांनी काय करावं ?

खूप जण घरात अतिस्वच्छता करतात. सध्या खूप जणांच्या बाबतीत होतं. तुम्हाला माहितेय का अतिस्वच्छता हा देखील एक आजार आहे, असं डॉक्टर सांगतात, कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 04:32 PM
अतिस्वच्छतेचा ट्रेंड की मानसिक आजार? मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवताना पालकांनी काय करावं ?
Follow Us
Close
Follow Us:
  • अतिस्वच्छतेचा ट्रेंड की मानसिक आजार?
  • मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवताना पालकांनी काय करावं ?
स्वच्छता असणं हे आरोग्यासाठी महत्वाचं आहे. डॉक्टर कायम म्हणतात तुमच्या घरात लहान बाळ किंवा आजारी व्यक्ती असेल तर घरात स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे. पण कुठल्ही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा हे लागू होतं. खूप जण घरात अतिस्वच्छता करतात. सध्या खूप जणांच्या बाबतीत होतं. तुम्हाला माहितेय का अतिस्वच्छता हा देखील एक आजार आहे, असं डॉक्टर सांगतात, कसं ते जाणून घेऊयात.

लहान मुलांना त्यांचे पालक सांगतात की, बाहेर जाऊ नकोस , मातीत खेळू नकोस किंवा चिखलात जाऊ नकोस पण मुलांना असं सतत मागे खेचल्याने मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते असं डॉक्टर सांगतात. तज्ज्ञ असं सांगतात की, प्रत्येक वेळेस तुमच्या मुलांना बाहेर खेळण्यापासून विशेषत: मैदानी खेळ खेळण्यापासून थांबवू नका. मग अशावेळी पालकांनी करावं तरी काय ?

 

महिलांनो लक्षात ठेवा! पीरियड्सवेळीचूकुनही ‘या’ फळांचे सेवन करू नये, अन्यथा वाढू शकते मोठी समस्या

डॉक्टरांच्या मते, अतिस्वच्छता ही पालक आणि मुसांसाठी अत्यंत चुकीचं आहे. जोवर मुलं किटक आणि घाणीच्या संपर्कात येत नाही तोवर त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढत नाही. यामुळे पालक म्हणून तुम्ही मुलांना भक्कम होण्यापासून मागे खेचता. जेव्हा मुलं बरबटून खात असतात किंवा मातीत खेळतात तेव्हा होतं काय तर त्यांचं शरीर बॅक्टेरियापासून लढण्यासाठी तयार होत असतं. मुलं जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, खेळतात, हातात हात घेतात तेव्हा सर्दी ताप यांचं संक्रमण होत असतं. अशा वेळी सतत सुट्टी घेऊन मुलांना घरी न ठेवता त्यांना त्या छोट्या छोट्या आजाराशी सामना करायला शिकवायला पाहिजे.

आता पालक म्हणून तुम्हाला असं वाटूच शकतं की मुलांना स्वच्छतेचं महत्व सांगायचं नाही का ? तर मुलांना लहानपणापासून स्वच्छता शिकवली पाहिजेच पण अतिस्वच्छता म्हणजे कोणालाही हात लावणं, कोणाशी डब्बा शेअर न करणं किंवा खेळायला न जाणं यामुळे मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे मुलांच्य़ा चांगल्या आरोग्यासाठी त्य़ांना मनसोक्त मातीत खेळू द्या. त्यांना समुद्राच्या लाटा अंगावर झेलू द्या. त्यामुळेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे.

ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ओव्हेरियन सिस्ट फुटण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Web Title: Is it a trend of extreme cleanliness or a mental illness what should parents do when teaching their children the importance of cleanliness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Health News
  • lifestyle tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘Jai Jai Swami Samarth’मध्ये वेदच्या जीवावर मृत्यूयोग; श्रद्धा की भ्रम अंबादास कुटुंबासमोर कठीण परीक्षा
1

‘Jai Jai Swami Samarth’मध्ये वेदच्या जीवावर मृत्यूयोग; श्रद्धा की भ्रम अंबादास कुटुंबासमोर कठीण परीक्षा

‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट
2

‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट

Ahilyanagar News: आमच्या घामाचा पैसा परत द्या! सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा पारनेरमध्ये जनआक्रोश
3

Ahilyanagar News: आमच्या घामाचा पैसा परत द्या! सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा पारनेरमध्ये जनआक्रोश

Ahilyanagar News: दोन सत्रांतील सफाईला नकार, बेमुदत आंदोलनाचा युनियनचा इशारा
4

Ahilyanagar News: दोन सत्रांतील सफाईला नकार, बेमुदत आंदोलनाचा युनियनचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.