Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: फ्रिजमध्ये मळून ठेवलेलं पीठ किती सुरक्षित? आरोग्यावर कसा होतो परिणाम

Side Effects Of Dough keeping in Refrigerator: मळलेलं पीठ खराब होऊ नये यासाठी अनेकजण पीठ फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु, यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 14, 2026 | 05:36 PM
Health Tips: फ्रिजमध्ये मळून ठेवलेलं पीठ किती सुरक्षित? आरोग्यावर कसा होतो परिणाम
Follow Us
Close
Follow Us:
  • फ्रिजमध्ये मळून ठेवलेलं पीठ किती सुरक्षित?
  • पीठ फ्रीजमध्ये ठेवावे की नाही?
  • आरोग्यावर कसा होतो परिणाम
धावपळीच्या जगात बरेच लोक वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी भरपूर पीठ मळतात. एकदा पीठ वापरल्यानंतर, उरलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी देखील याच पीठाचा वापर करतात. परंतु, फ्रिजमध्ये पीठ किती काळ ठेवणे योग्य आहे. तसेच, तुमच्या आरोग्यासाठी ही सवय किती हानिकारक ठरु शकते, जाणून घेऊयात.

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

पीठ फ्रीजमध्ये ठेवावे की नाही?

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही मळलेलं पीठं फ्रिजमध्ये ठेवू शकता. परंतु पीठ भिजवल्यानंतर लगेच वापरावे, कारण त्यात अनेक रासायनिक बदल होतात जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ २४ तासांच्या आत वापरणे उत्तम मानले जाते. तसेच, जास्त काळ ठेवलेले पीठ वापरल्यास कालांतराने त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात. शिवाय, त्यात बॅक्टेरिया आणि विषारी घटकही वाढू शकतात.

आरोग्यावर होतो परिणाम

पीठ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ती खाण्यायोग्य असली तरी, त्यातून कोणतेही पौष्टिक मूल्य मिळत नाही. फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ हानिकारक किरणांच्या संपर्कात येतात ज्यामुळे ते खराब होते. ज्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. तसेच शिळ्या पिठापासून बनवलेली चपाती खाल्ल्यास गॅस, अपचन, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय, पीठ आंबल्याने फूड पॉइजनिंगचा धोका देखील वाढतो.

पीठ वापरण्यापूर्वी नेहमी तपासा

जर पीठ २४ तासांपेक्षा जास्त काळ स्टोअर करुन ठेवले असेल, तर ते वापरण्यापूर्वी नेहमी तपासा. जर त्याला वास येत असेल किंवा पिठाचा रंग बदललेला दिसत असेल, तर ते अजिबात वापरू नका. नेहमी ताजे पीठ वापरण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त, तुम्ही सकाळी पीठ मळून संध्याकाळपर्यंत वापरू शकता. त्यापेक्षा जास्त काळ साठवून ठेवल्यास पीठातील न्यूट्रिशन निघून जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

Web Title: Is kneaded dough safe in fridge health risks storage tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • food news update
  • Health Tips news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.