vitamin d
Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास शरीर आपल्या वेळीच संकेत देत असतं. केस गळणे, हाडं दुखणे, थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, जखम लवकर न भरणे आणि रिकेट्स सारखी लक्षणे दिसतात.
व्हिटॅमिन डीची गरज वयानुसार बदलते आणि ती सामान्यतः आययू (IU) मध्ये मोजली जाते.
शिशु (० ते १ वर्ष) – लहान मुलांना दररोज सुमारे ४०० आययू (IU) ची आवश्यकता असते.
मुले आणि प्रौढ (१ ते ७० वर्षे) – या वयोगटातील पुरुष, महिला आणि मुलांनी दररोज सुमारे ६०० (IU) व्हिटॅमिन डी घ्यावे.
वृद्ध (७० वर्षांपेक्षा जास्त वय) – जसजसे वय वाढते, तसतसे शरीराची जीवनसत्त्वे शोषून घेण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे त्यांना जास्त व्हिटॅमिन डीची गरज असते. म्हणून त्यांनी दररोज ८०० (IU) व्हिटॅमिन डी घ्यावे.
सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत असला तरी, काही सूपरफूड्स देखील शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी वाढवण्यास मदत करू शकतात.
Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम






