Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या घरातील ब्रह्मकमळ खरं की खोटं ? जाणून घ्या कसं ओळखायचं?

दुर्मीळ फूल घरात फुलले की देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. मात्र ब्रम्हकमळ ओळखणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 28, 2025 | 01:11 PM
तुमच्या घरातील ब्रह्मकमळ खरं की खोटं ? जाणून घ्या कसं ओळखायचं?
Follow Us
Close
Follow Us:
  • तुमच्या घरातील ब्रह्मकमळ खरं आहे का ? 
  • नसेल तर मग ते फूल कोणतं ? 
  • जाणून घ्या कसं ओळखायचं?
हिंदू धर्मात देवी देवतांना फुलं वाहून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र असं एक फुल आहे जे उगवल्यानंतर चक्क या फुलाची देवाप्रमाणे पूजा केली जाते. ते फूल म्हणजे ब्रम्हकमळ. ब्रह्मकमळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. पौराणिक कथेनुसार सृष्टीची निर्मिती करताना भगवान विष्णूंच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले. ते कमळ म्हणजेच ब्रह्मकमळ असे मानले जाते. त्यामुळे हे फूल सृष्टीच्या आरंभाचे प्रतीक मानले जाते.

शिवपूजेतही याचे विशेष महत्त्व असून भगवान शिवाच्या तपश्चर्येतून उगवलेलं पवित्र  फूल अशी समजूत आहे. ब्रह्मकमळ रात्री उमलते, त्यामुळे त्याचे उमलणे शुभआणि इच्छा पूर्ती करणारे मानले जाते. हे दुर्मीळ फूल घरात फुलले की देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. मात्र ब्रम्हकमळ ओळखणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?

खरं ब्रम्हकमळ ओळखायचं कसं ?

असं म्हटलं जातं की घरात ब्रम्हकमळ उगवल्याने किंवा पूजेसाठी ब्रम्हकमळ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होते. मात्र आपल्या घरी असलेलं फुल हे ब्रम्हकमळच आहे का की ब्रम्हकमळ सारखं दिसणारं वेगळं फूल आहे हे कसं ओळखायचं याबाबत ‘निसर्गमित्र फार्म’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. लांबचक पानं असलेलं आणि एकाच वेळी आठ ते दहा पांढरी फुलं येतात तर ते ब्रम्हकमळ नव्हे. शहरातील लोकांचा ब्रम्हकमळाच्या बाबतीत मोठा गैरसमज असतो. तो म्हणजे आपल्याकडे असलेल्या झाडाला आठ ते दहा ब्रम्हकमळ आली आहेत पण ते ब्रम्हकमळ नसून मेक्सिकन निवडूंग आहे.

याच्या पानांना मुळं फुटतात आणि पुन्हा मातीत रुजल्यावर नवं झाड येतं. याला येणारी पांढरी फुलं ब्रम्हकमळ सारखी दिसतात पण ते ब्रम्हकमळ नाही. शहरातील बाजारात या मेस्किसन निवडूंगाचं फुल ब्रम्हकमळ म्हणून विकलं जातं आणि दिशाभूल केली जाते. या वनस्पतीला रात्री फुलं येतात या नवस्पतीच्या वेगनवेगळ्या प्रजाती आहेत. भारतात पांढऱ्या आणि लाल रंगाची फुलं असणारी निवडूंग दिसतात. यांचाच जुळा भाऊ म्हणजे ड्रायगन फ्रुट आहे.

खंर ब्रम्हकमळ ओळखायचं कसं ?

हिमालयाच्या 10 हजार फुटाच्या वरती येतं. त्याला पाहिजे असलेलं पोषक हवामान हे हिमालयाच्या डोंगराळ भागात असल्याने ही फुलं सर्वात जास्त हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडच्या वातावरपणात जास्त निरोगीरित्या वाढतात. खऱ्या ब्रम्हकमळ पांढऱ्या रंगाचं हे फूल दिसायला कोबीचसारखं दिसतं. ब्रम्हकमळ फुलतं तेव्हा त्याला प्रचंड सुगंध असतो. या फुलाच्या आतल्य़ा बीपासून लाह्या करतात आणि त्याचा प्रसाद केदारनाथला दिला जातो.

 

पायांच्या तळव्यांमध्ये खूप जास्त जळजळ आणि आग होते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, वात होईल कमी

सर्वसाधारण ब्रम्हकमळ सहसा उष्णकटीबंधीय वातारणात येत नाहीत त्यामुळे आपल्या घरात असलेलं पांढऱ्या फुलाचं झाड हे ब्रम्हकमळ आहे की मेक्सिकन निवडूंग हे पाहावं. खरंतर मेक्सिकन निवडूंगाची पांढरी फुलं देखील तुमच्या बाल्कनीला सुंदर बनवतात त्यामुळे जरी ते ब्रम्हकमळ नसलं तरी बाल्कनीच्या सजावटीसाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: शहरात मिळणारे पांढरे फुलझाड ब्रह्मकमळ असते का?

    Ans: बहुतेक वेळा नाही. शहरात लोक ज्या पांढऱ्या फुलांना ब्रह्मकमळ समजतात ते प्रत्यक्षात मेक्सिकन निवडूंग (Mexican Cactus/Epiphyllum) असते.

  • Que: मेक्सिकन निवडूंगाचं फूल वाईट आहे का?

    Ans: अजिबात नाही! ते ब्रह्मकमळ नसले तरी त्याची पांढरी, सुंदर, रात्री उमलणारी फुलं तुमच्या घराची किंवा बाल्कनीची शोभा वाढवतात.

  • Que: ब्रह्मकमळ म्हणजे काय?

    Ans: ब्रह्मकमळ हे हिमालयीन प्रदेशात आढळणारे पवित्र आणि दुर्मीळ फूल आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले, ते कमळ म्हणजेच ब्रह्मकमळ असे मानले जाते.

Web Title: Is the brahma kamal flower in your house real or fake find out how to identify it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत
1

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?
2

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास
3

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Karjat News : राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती
4

Karjat News : राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.