Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री खाल्लेल्या अन्नाचं शरारीत विष बनतंय का? जेवणाची वेळ आणि पचनामागील सायन्स जाणून घ्या

Eating Habits : रात्री केलेल्या भरपेट जेवणाचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. याचे मूळ कारण म्हणजे शरीरात होणारे पचनाचे बदल. आपला शरीर विशिष्ट काळातच अन्न लवकर पचवू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 12:32 PM
रात्री खाल्लेल्या अन्नाचं शरारीत विष बनतंय का? जेवणाची वेळ आणि पचनामागील सायन्स जाणून घ्या

रात्री खाल्लेल्या अन्नाचं शरारीत विष बनतंय का? जेवणाची वेळ आणि पचनामागील सायन्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • शरीराच्या घड्याळानुसार पचनक्रिया दिवसभर बदलत असते.
  • सकाळ आणि रात्री हार्मोन्सची कार्यपद्धती वेगळी असते.
  • चुकीच्या वेळेत खाल्लेलं अन्न शरीरावर वेगळा परिणाम करू शकतं.
आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आपण खात असलेलं फक्त अन्नच नाही तर अन्नाची वेळ देखील अनेक बदल घडून आणत असते. नाश्ता आणि जेवण हे निश्चित वेळेतच करण्याचा सल्ला दिला जातो. कारण आपण खात असलेले अन्न पचवायला आपल्या शरीराला विशिष्ट वेळेची गरज असते. तज्ञांकडून नेहमीच सकाळचा नाश्ता हा भरपेट करण्याचा सल्ला दिला जातो तर रात्राचे जेवण हलके करण्यास सुचवले जाते.

5 फूड जे किडनी स्टोनचा धोका वाढवतात…, तुमच्या आहारात यांचा समावेश तर नाही ना? वेळीच ताटातून वगळा ‘हे’ पदार्थ

शरीर घड्याळ्याच्या काट्यांच्या तालावर चालते

आम्ही तुम्हाला सांगतो की,सकाळच्या वेळी तुमच्या शरीराची चयापचय प्रक्रिया जलद असते याचाच अर्थ या वेळेत अन्न लवकर पचते. पण वेळ जसजसा पुढे जातो तसतशी ही क्रिया मंदावत जाते. सकाळी जड पदार्थ खाल्ले तरी ते सहज पचू शकतात पण रात्रीच्या वेळी तसे होत नाही. अन्न चांगले पचले की हार्मोन्स संतुलित राहतात. जर तुम्ही रात्री असे केले, तर तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि कॅलरीज अधिक खर्च होऊ लागतात.

सकाळी इन्सुलिनची संवेदनशीलता जास्त असते

सामान्य निरोगी व्यक्तींमध्ये सकाळी इन्सुलिनची संवेदनशीलता जास्त असते. याचा अर्थ शरीर सकाळी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचा अधिक प्रभावीपणे वापर करते. परंतु संध्याकाळी मात्र ही प्रक्रिया मंदावत जाते आणि ग्लुकोज चरबीच्या रुपात साठवले जाते. यामुळे मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

अति प्रमाणात खाणे

घ्रेलिन आणि लेप्टिन हे दोन हार्मोन्स आहेत जे तुमच्या मेंदूला भुकेचा संकेत देतात. सकाळचा नाश्ता न केल्याने त्यांचे संतुलन बिघडू शकते, त्यामुळे एकवेळ रात्राीचे जेवण स्कीप करता येते पण सकाळचा नाश्ता चुकुनही टाळू नये. जे लोक सकाळी भरपूर नाश्ता करतात त्यांना दिवसभर कमी भूक लागते.

रात्री चुकीचा पर्याय निवडणे

अनेकांना मिड नाईट भूक लागते आणि अशावेळी अधिकतर लोक चिप्स, नूडल्स,फास्ट फूड, तळलेले पदार्थ अशा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करतात. असं केल्याने रात्री पचनक्रिया मंदावत असल्याने हे पदार्थ चरबीच्या रूपात साठवले जातात कारण त्यांचे पचन होत नाही.

झोप न लागणे

रात्री जड अन्नाचे सेवन केल्याने आपल्या झोपेवर याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः जर तुम्ही चरबी किंवा साखर जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करत असाल. याव्यतिरिक्त तुम्हाला आरोग्याच्या इतरही समस्या जाणवू शकतात ज्यात छातीत जळजळ होणे, रक्तातील साखर वाढणे, अस्वस्थता अशा समस्यांना समावेश होतो.

‘गंगा एक्सप्रेस वे’चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग

नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरते

  • ओट्स आणि सुकामेवा
  • अंडी
  • व्हेजिटेबल पोहा
  • उपमा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Is the food you eat at night turning into toxins know the science behind meal timing and digestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • digestion
  • food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग
3

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर
4

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.