Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मधामध्ये मिक्स करा ‘या’ बिया, कोलेस्ट्रॉल होईल कमी

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला गुणकारी ठरतील अशा पदार्थांचे सेवन करावे. मध आणि कलैंजी बिया खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.कलैंजी बिया खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल. कलैंजीमध्ये निजेलॉन नावाचे पोषक घटक सुद्धा आढळून येतात. यामुळे वेगाने वजन कमी होऊ लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2024 | 05:30 AM
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कलैंजी बिया आणि मध खावे

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कलैंजी बिया आणि मध खावे

Follow Us
Close
Follow Us:

मानवी शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. त्यातील एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल. शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला फायदे होतात. पण खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर बीपी, हृदयविकार, रक्तदाब इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. शरीराच्या नसांमध्येसाचून राहिलेले खराब पिवळ्या रंगाचे पदार्थ आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्याऱ्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला मधात कलौंजी बिया मिक्स करून खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.

कलैंजी बिया आणि मध खाण्याचे फायदे:

सकाळी उठल्यानंतर कलैंजी बिया आणि मध खाल्ल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन आरोग्य सुधारते. कलैंजी बिया खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल. कलैंजीमध्ये निजेलॉन नावाचे पोषक घटक सुद्धा आढळून येतात. यामुळे वेगाने वजन कमी होऊ लागते.

हे देखील वाचा: नारळाच्या दुधाने चेहरा धुण्याचे फायदे

हृदयाचे आरोग्य सुधारते:

हृद्य आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित कलैंजी आणि मधाचे सेवन करावे. कलैंजीच्या बिया खाल्ल्यामुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. वाढलेल्या वजनासोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या बिया मदत करतात. कलैंजीच्या बिया खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकशक्ती वाढते:

रोगप्रतीकशक्ती वाढवण्यासाठी कलैंजी बिया आणि मधाचे सेवन करावे. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये कलैंजी बिया आणि मध खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीरात होणारी जळजळ आणि सांधेदुखी, मज्जातंतूचे दुखणे कमी करण्यासाठी कलैंजी बिया खाव्यात.

हे देखील वाचा: हिमोग्लोबिन वाढविणारी 7 फळं, ठरतील संजीवनी

शरीराच्या वेदना कमी होतात:

सत्ता काम करून किंवा इतर कारणामुळे शरीरात काहीवेळा हाडे दुखणे, सतत अंग दुखणे, हातापायांचे स्नायू दुखणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या आहारात मध आणि कलैंजीच्या बियांचे सेवन करावे. हे मिश्रण खाल्ल्यामुळे सांधेदुखी, मज्जातंतूचे दुखणे आणि स्नायू दुखणे इत्यादींच्या वेदनांपासून आराम मिळतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Kalanji seeds and honey should be consumed to reduce cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Cholesterol home Remedy
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

हवामान बदलामुळे वाढला कुपोषणाचा धोका! मातेच्या पोषणाला प्राधान्य देणे गरजेचे; बालकांचे पोषणही घटले
1

हवामान बदलामुळे वाढला कुपोषणाचा धोका! मातेच्या पोषणाला प्राधान्य देणे गरजेचे; बालकांचे पोषणही घटले

सकाळी उठल्यानंतर तोंड कडू झाल्यासारखे वाटते? अ‍ॅसिडिटी की लिव्हरसंबंधित आजार? कडवटपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
2

सकाळी उठल्यानंतर तोंड कडू झाल्यासारखे वाटते? अ‍ॅसिडिटी की लिव्हरसंबंधित आजार? कडवटपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
3

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
4

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.