Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामान बदलामुळे वाढला कुपोषणाचा धोका! मातेच्या पोषणाला प्राधान्य देणे गरजेचे; बालकांचे पोषणही घटले

महाराष्ट्रात दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि कृषी संकटांमुळे विशेषतः आदिवासी भागांतील गर्भवती महिला, शहरी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील महिलांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2026 | 09:46 AM
हवामानबदलामुळे वाढला कुपोषणाचा धोका! मातेच्या पोषणाला प्राधान्य देणे गरजेचे; बालकांचे पोषणही घटले

हवामानबदलामुळे वाढला कुपोषणाचा धोका! मातेच्या पोषणाला प्राधान्य देणे गरजेचे; बालकांचे पोषणही घटले

Follow Us
Follow Us:

हवामान बदल हा कुपोषणाच्या वाढत्या समस्येमागील एक महत्त्वाचा घटक ठरत असून, त्याचा थेट परिणाम गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. युनिसेफ इंडिया आणि पत्र सूचना कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मातृ पोषण, प्रारंभिक बाल्यावस्था विकास आणि हवामान बदल यांतील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)

फॅमिली टाइम महत्त्वाचा! मानसिक आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे फायदे माहिती आहेत का?

अन्नधान्य महागल्याने आहारातील वैविध्य कमी

महाराष्ट्रात दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि कृषी संकटांमुळे विशेषतः आदिवासी भागांतील गर्भवती महिला, शहरी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील महिलांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे आहारातील वैविध्य कमी होत असून, यामुळे पोषणातील तूट अधिक गंभीर बनत आहे. तज्ज्ञाच्या मते, गर्भधारणेच्या प्रारंभिक टप्प्यातील पोषण हे बाळाच्या मेंदूच्या आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात पोषणाचा अभाव राहिल्यास भविष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. तसेच लड्नुपणा, इन्सुलिन प्रतिकार आणि मानसिक आजारांची शक्यताही बळावते.

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

गर्भधारणा ते जन्म १,००० दिवसांचा काळ महत्वाचा

‘गर्भवती महिलेला आहार असुरक्षितता, मानसिक ताण किवा शारीरिक थकवा सहन करावा लागल्यास तिच्या बाळाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो,’ असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. गर्भधारणेपूर्वीपासून ते जन्मानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांपर्यंतचा काळ हा बालकाच्या आरोग्याचा पाया घालणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले, माता आणि बाल पोषणाची योग्य काळजी घेणे हे हवामान बदलाशी सामना करण्यासाठी प्रभावी धोरण ठरू शकते. यामुळे कुपोषणाचे दुष्टचक्र थांबवता येऊन भविष्यातील आरोग्य खर्च कमी करण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The risk of malnutrition increased due to climate change maternal nutrition needs to be prioritized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • pregnancy
  • pregnancy health

संबंधित बातम्या

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम
1

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम

Checking Phone After Waking Up: सकाळी डोळे उघडताच मोबाईल पाहण्याची सवय? आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम
2

Checking Phone After Waking Up: सकाळी डोळे उघडताच मोबाईल पाहण्याची सवय? आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम

Supplements Side Effects: दररोज सप्लिमेंट्स घेताय? ‘ही’ चूक तुमच्या किडनी-लिव्हरचे करेल नुकसान
3

Supplements Side Effects: दररोज सप्लिमेंट्स घेताय? ‘ही’ चूक तुमच्या किडनी-लिव्हरचे करेल नुकसान

झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या
4

झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पित असाल तर थांबा! जाणून घ्या उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे, उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.