दुबई स्टाईल कुनाफा रोल आता घरीच बनवा; पार्टीमध्ये होईल फक्त तुमच्या पदाथाचीच चर्चा, लगेच नोट करा रेसिपी
मध्य पूर्वेतील डेझर्ट्स म्हटलं की ‘कुनाफा’ हे नाव अगदी पहिल्यांदा आठवतं. हा डेझर्ट त्याच्या कुरकुरीत टेक्स्चर, आतमध्ये लुसलुशीत चीज किंवा क्रीम फिलिंग आणि वरच्या बाजूला गोड शिरा यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. पारंपारिक पद्धतीने कुनाफा मोठ्या पॅनमध्ये करून नंतर तुकडे करून दिला जातो, पण आज आपण त्याचा थोडा मॉडर्न ट्विस्ट करून कुनाफा रोल्स बनवणार आहोत.
Weekend Special : रविवारचा करा मजेदार बेत, घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘चिकन कोफ्ता करी’
कुनाफा रोल्स ही एक अशी डिश आहे जिथे कुरकुरीत सेंवईसारखी बाहेरची लेयर असते, आतमध्ये श्रीखंड, रबडी, क्रीम चीज किंवा मावा यासारखे फिलिंग घातले जाते आणि नंतर त्यावर साखरेचा सुगंधी शिरा ओतून गार्निश केले जाते. हा डेझर्ट पार्टीसाठी, फेस्टिव्हलसाठी किंवा खास गोड खायची इच्छा झाली तरी बनवता येतो. बनवायला जरा वेळखाऊ असला तरी त्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते.
साहित्य
बाहेरील लेयरसाठी:
फिलिंगसाठी:
गार्निशसाठी:
पिस्ता काप – 1 टेबलस्पून
बदाम काप – 1 टेबलस्पून
कृती
देसी स्टाईल तवा बर्गर आता घरीच बनवा, मुलेच काय तर घरातील मोठेही होतील खुश; नोट करा रेसिपी
कुनाफा रोल कसे साठवायचे?
कुनाफा रोल रेफ्रिजरेटरमध्ये ३-४ दिवसांपर्यंत साठवता येतात.
कुनाफा गरम खावा की थंड?
पारंपारिकपणे कुनाफा रोल गरम गरम सर्व्ह केला जातो.