(फोटो सौजन्य: Pinterest)
बर्गर हा एक पाश्चात्य पदार्थ असला तरी भारतात याला फार पसंती आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते. पण आज आम्ही तुमच्यासाठी एका हटके आणि देसी तवा बर्गरची रेसिपी घेऊन आलो आहोत जो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. याची मसालेदार आणि चमचमीत चव घरातील सर्वांनाच खुश करेल.
बर्गर म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आजकाल बाजारात मिळणारे बर्गर चविष्ट असतात पण त्यातले घटक पदार्थ किती आरोग्यदायी आहेत याबद्दल शंका राहते. अशावेळी घरच्या घरी तयार केलेला टवा बर्गर हा उत्तम पर्याय आहे. यात आपण ताज्या भाज्या, घरचं बनवलेलं पॅटीज आणि कमी तेल वापरतो. विशेष म्हणजे ओव्हन किंवा ग्रिल न वापरता साध्या टव्यावर हा बर्गर सोप्या पद्धतीने तयार करता येतो. चला लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :
बर्गर बनऐवजी पावाचा वापर केला जाऊ शकतो का?
होय, तुम्ही बर्गर बन नसल्यास पाव वापरला तरी काही हरकत नाही पण बन्स असल्यास याला बर्गरचा चांगला फील येईल.






