रात्रीच्या जेवणाला बनवा बिर्याणीचा बेत, पण नेहमीची चिकन नाही तर यावेळी ट्राय करा मसालेदार 'अंडा बिर्याणी'
भारतीय खाद्यसंस्कृतीत बिर्याणीला एक वेगळंच स्थान आहे. सुगंधी मसाले, बासमती तांदळाचा मोहक वास आणि त्यात भरलेला मांस, भाजी किंवा अंड्यांचा तडका. या सगळ्यामुळे बिर्याणी हा पदार्थ प्रत्येकाला आवडतो. बिर्याणीच्या अनेक प्रकारांपैकी एग बिर्याणी हा सोपा आणि चविष्ट प्रकार आहे. ज्यांना चिकन किंवा मटण आवडत नाही त्यांच्यासाठी अंड्याची बिर्याणी उत्तम पर्याय ठरते.
घरच्या घरी कमी वेळेत पण रेस्टॉरंटसारखी बिर्याणी तयार करायची असेल तर एग बिर्याणी योग्य आहे. यात उकडलेल्या अंड्यांना खास मसाल्यात भाजून त्यात बासमती तांदळाचा थर दिला जातो. बिर्याणीचा मसाला, सुगंधी मसाले आणि तुपाचा मस्त वास जेवणाची मजा द्विगुणित करतो. रविवारच्या खास जेवणासाठी, पाहुणचारासाठी किंवा एखाद्या खास दिवशी एग बिर्याणी बनवली तर सर्वजण खुश होतात. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
भातासाठी:
मसाल्यासाठी:
गार्निशसाठी:
कृती