(फोटो सौजन्य: Pinterest)
आजकाल पास्ता म्हटले की आपल्याला लगेच इटालियन डिशची आठवण होते. पण आपल्या भारतीय स्वयंपाकघरात जेव्हा हा पास्ता थोड्या देसी टचने आणि सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनतो, तेव्हा त्याची मजाच काही और असते. कुकरमध्ये पास्ता बनवण्याचा फायदा असा की तो पटकन शिजतो, चविष्ट लागतो आणि घरच्या घरी बाजारपेठेतल्या रेस्टॉरंटसारखा पास्ता तयार होतो.
शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Tomato Rice, नोट करून घ्या रेसिपी
यात भाज्यांची भरपूर मजा, मसाल्यांचा तडका आणि चीजचा मस्त फ्लेवर येतो. पास्ता एक असा पदार्थ आहे जो फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही तितकाच आवडतो आणि कमी वेळेत बनून तयारही होतो. देसी स्टाईल पास्ता रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांनाच खुश करू शकता. काहीतरी वेगळं, चविष्ट आणि झटपट तयार होणारं खायचं असेल तर हा एक तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
इंडो चायनीज खायला फार आवडत? मग आजच घरी बनवा हॉटेल स्टाईल मंचुरियन ड्राय; लगेच नोट करा रेसिपी
कृती
पास्ता बनवण्यासाठीचा गोल्डन रुल काय?
पास्ता उकळवताना गॅसची फ्लेम जास्त ठेवा.
कुकरमध्ये पास्तासाठी किती शिट्ट्या घ्याव्यात?
प्रेशर कुकरमध्ये पास्ता शिजवण्यासाठी, हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या घ्या. जर तुम्हाला सॉसियर पास्ता हवा असेल किंवा प्रेशर लवकर सोडायचे असेल तर एक शिट्टी घ्या.