Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत थकल्यासारखे, अशक्त आणि उदास वाटते? जाणून घ्या तुमच्या शरीरात कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता आहे

जर तुम्हाला सतत थकवा किंवा डोकेदुखी होत असेल, तर ही तुमच्या शरीरात पोषक तत्वे नसल्याची लक्षणे आहेत. जाणून घ्या कोणत्या व्हिटॅमिन आणि खनिजांच्या कमतरतेमुळे या अशा समस्या होत असतात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 10, 2024 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली अनेकांचे जीवन हे धावपळीचे झाले आहे. या धावपळीच्या जीवनात आज कित्येकांना आपल्या आरोग्यासाठी पुरेसा वेळ काढायला मिळत नाही. अशावेळी मग अनेक आरोग्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.

जर कोणी खूप शारीरिक काम करत असेल तर त्याला थकवा जाणवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण अनेकांना काम न करताही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अनेक वेळा हा थकवा शारीरिक तसेच मानसिक असतो. यामुळे व्यक्तीला सतत दुःखही वाटत असते. जर तुम्हाला ही लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील, तर तुमच्या शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असण्याची शक्यता असू शकते.

व्हिटॅमिन्स आणि खनिजांच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा येतो आणि तणाव वाढू लागतो. यामुळे एकंदरीत तुमचा पूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. चला जाणून घेऊया, आपल्याला थकवा, उदासीनता आणि अशक्त वाटण्यात कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत आहे.

हे देखील वाचा: अक्रोड खाण्याचे तोटे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या आक्रोड कोणी खाऊ नये

व्हिटॅमिनची कमतरता आपल्या शरीरातील थकव्यास कारणीभूत आहे

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर व्हिटॅमिन डीचा डोस हवा आहे. यासोबतच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तणाव, मूड बदलणे आणि नैराश्य येऊ शकते.

हे देखील वाचा:  ‘या’ एका खाण्याच्या बॉलमध्ये असतात ११ ग्रँम प्रोटीन; जाणून घ्या रेसिपी, रहाल सदैव निरोगी

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरावर होतो हा परिणाम

जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि सतत झोप येत असेल तर हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. यामुळे स्नायू दुखणे, थकवा, अशक्तपणा, सर्व वेळ तंद्री आणि आळस येतो. म्हणून, आपल्या आहारात संपूर्ण धान्य, अंडी, मासे, चीज आणि दूध यासारखे व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थांचे सेवन करा. जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते.

मॅग्नेशियम नर्व्हस सिस्टमला नियमित करते आणि मेंदूला आराम देऊन रात्री चांगली झोप घेण्यास मदत करते. जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर तुमच्या झोपेवर नक्कीच परिणाम होतो. यासाठी पालकचे सूप रोज सेवन करावे.

जर तुम्हाला तुमच्या स्नायूंमध्ये वेदना आणि थकवा जाणवत असेल तर हे तुमच्या शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आळस वाटत असेल तर ते झिंकच्या कमतरतेचे लक्षण आहे, जर तुम्हाला डोकेदुखी आणि तणाव असेल तर तुम्हाला सोडियम सप्लिमेंट्सची गरज आहे. सोडियमच्या कमतरतेमुळे सतत डोकेदुखी होत असते.

Web Title: Know which vitamin your body wants if you are feeling tired weak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

प्रत्येक भाजीत वापरला जाणारा ‘कांदा’ पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात…, याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?
1

प्रत्येक भाजीत वापरला जाणारा ‘कांदा’ पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात…, याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?

Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव
2

Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव

Summer Tips: कडकडत्या उन्हात रोज ‘हे’ जादुई हिरवंगार पेय प्यायल्यात तर Digestion होईल गाडीच्या सुसाट वेगाने, त्वचाही उजळेल
3

Summer Tips: कडकडत्या उन्हात रोज ‘हे’ जादुई हिरवंगार पेय प्यायल्यात तर Digestion होईल गाडीच्या सुसाट वेगाने, त्वचाही उजळेल

कच्चा कोबी खाल्ल्यास मेंदूत जातात किडे? इन्फेक्शन आणि गैरसमजामागील तथ्य
4

कच्चा कोबी खाल्ल्यास मेंदूत जातात किडे? इन्फेक्शन आणि गैरसमजामागील तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.