Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Tips: कडकडत्या उन्हात रोज ‘हे’ जादुई हिरवंगार पेय प्यायल्यात तर Digestion होईल गाडीच्या सुसाट वेगाने, त्वचाही उजळेल

उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर या जादुई पेयाचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नक्कीच समावेश करा. काय आहेत या पेयाचे गुणधर्म आणि हे ड्रिंक कसे तयार करायचे आपण या लेखातून जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 17, 2026 | 09:13 PM
उन्हाळ्यात कोणत्या पेयामुळे तुम्हाला मिळेल फायदा (फोटो सौजन्य - Google Gemini AI/Pinterest)

उन्हाळ्यात कोणत्या पेयामुळे तुम्हाला मिळेल फायदा (फोटो सौजन्य - Google Gemini AI/Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी जादुई पेय
  • उन्हाळ्यात कोणते ड्रिंक्स पिणं ठरू शकतं आरोग्याला फायदेशीर 
  • शरीराल थंडावा कसा मिळेल?
आजकाल अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनल्या आहेत. अजून मे महिना सुरूही झाला नाही पण अनेक ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशाच्या पलीकडे गेल्याचे दिसून येत आहे. नुसतं बसलं तरीही शरीरावर घामाच्या धारा वाहत आहेत. या उन्हाळ्याचा बऱ्याच जणांना त्रास होतो आहे. 

वाढत्या उष्णतेने आरोग्याला आणखी धोका निर्माण केला आहे, परंतु निसर्गाने आपल्याला काही साधे आणि प्रभावी घटक दिले आहेत जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आरोग्य सुधारू शकतात. आयुर्वेद अशाच एका सोप्या, आरोग्यदायी पेयाचे सेवन करण्याची शिफारस करतो. आयुर्वेदाचार्य माधव भागवत यांनी असंच एक जादुई हिरवंगार पेय पिण्याचा सल्ला दिला आहे आणि हे कोणतं पेय आहे आणि कसा त्याचा वापर करायचा याबाबत आपण अधिक माहिती घेऊया 

एक जादुई उन्हाळी पेय

आम्ही कोमट पाण्यात पुदिना, लिंबू आणि मध यांच्या मिश्रणाबद्दल बोलत आहोत. हे पाणी आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यात उत्तम ठरतं. याचे नक्की फायदे काय आहेत हे आधी आपण सोप्या शब्दात जाणून घेऊया. 

  • सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते. पुदिना हा नेहमीच पोटातील गॅस कमी करण्यास उपयुक्त पाला आहे. याशिवाय शरीराला थंडावा देण्यासह पुदिना मदत करतो. 
  • यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. मधामध्ये असणारे अँटीसेप्टिक आणि अँटीएलर्जिक गुण त्वचेसाठी उत्तम ठरतात. मधाचा नियमित वापर केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर येऊन त्वचा अधिक उजळ्यास मदत मिळते 
  • हे पेय रोजचा थकवा दूर करते
  • हे चयापचय क्रिया वाढवते आणि वजन नियंत्रणातही मदत करते. यामध्ये असणारे लिंबू आणि मधाचे मिश्रण उपाशीपोटी पिण्यामुळे वजन कमी करण्यास आणि वजन वाढ न होण्यास मदत करते. 
राष्ट्रीय आरोग्य अभियानाने (NHM) देखील आपल्या आरोग्यविषयक टिप्समध्ये या नैसर्गिक पेयाचा समावेश केला आहे. हे पिण्यापूर्वी कोणी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? असा प्रश्न नेहमी विचारला जातो तर मधुमेह किंवा आम्लपित्ताच्या रुग्णांनी हे सुरू करण्यापूर्वी निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Summer Drinks: उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा ‘हे’ 4 ड्रिंक्स; शरीरात अजिबात जाणवणार नाही डिहायड्रेशनची समस्या

आरोग्यदायी पेय पिण्याचे फायदे

  • पचनसंस्था मजबूत करते: पुदिना पोटाला आराम देतो, ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅस कमी होतो. लिंबू आणि कोमट पाण्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनापासून आराम मिळतो
  • त्वचा उजळते: व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे पेय त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते: लिंबामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तर मधामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म असतात. तसेच, सर्दी आणि घसादुखी टाळण्यासही मदत होते
  • ऊर्जा आणि अंतर्गत शुद्धीकरण: गरम पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि मधामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
हे आरोग्यदायी पेय कसे बनवायचे?
  • एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा
  • पुदिन्याची ७-१० ताजी पाने हलक्या हाताने ठेचून घ्या
  • १-२ चमचे मध घाला, चांगले ढवळा आणि सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या
हे पेय तुमची सकाळ ताजीतवानी करेल आणि हळूहळू तुम्हाला एक आरोग्यदायी जीवनशैली मिळविण्यात मदत करेल. नियमित सेवनाने पोट हलके राहील, चेहऱ्यावर तेज येईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल.

Summer Drink: कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा काकडी-कलिंगड स्मुदी, पचनक्रिया राहील निरोगी

Web Title: Summer tips lemon mint honey water benefits for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Health Tips
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
1

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
2

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.