
वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच; घरी बनवा बटाट्यापासून तयार होणारा कुरकुरीत हॅश ब्राऊन
हॅश ब्राउन ही पारंपरिक पाश्चिमात्य डिश असली, तरी थोडे मसाले घालून तिचं भारतीय रूपांतर केलं की ती अजूनच चविष्ट आणि आकर्षक बनते. हा एक कुरकुरीत पदार्थ आहे जो बटाट्यापासून तयार केलं जात. लहान मुलांना तर याची फारच आवडेल. नवनवीन रेसिपीज ट्राय करायला आवडत असेल तर तुम्हाला हा पदार्थ नक्कीच आवडेल.
सकाळच्या अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करू शकता. मुलांच्या डब्यासाठी ही एक मस्त कुरकुरीत रेसिपी आहे. साले आणि थोडं झणझणीत चव याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हॅश ब्राऊन. अनेकांनी या पदार्थाचं नाव ऐकलं असेल तर काहींनी ऐकलंही नसेल मात्र विश्वास ठेवा याची चव एकदा चाखली तर तुम्ही या पदार्थाचे फॅन व्हाल. चला तर मग कोणताही वेळ न घालवता जाणून घघेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती