Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटात बनवा Potato Bread Toast

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा ब्रेड टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 13, 2026 | 08:00 AM
Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटात बनवा Potato bread toast

Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटात बनवा Potato bread toast

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर सर्वच स्त्रियांची खूप जास्त घाईगडबड असते. सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवणाचा डबा, लहान मुलांचा डबा आणि कामाच्या इतर धावपळींमध्ये वेळ कसा निघून जातो समजतच नाही. अशावेळी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावे? हा प्रश्न प्रत्येकाला स्त्रीला पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा तेच पराठे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बटाटा ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. याशिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम आहे.सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. भूक लागल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे शरीराला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया बटाटा ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! जिभेची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा आंबटगोड लिंबाचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • शिजवलेला बटाटा
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • कोथिंबीर
  • हळद
  • लाल तिखट
  • मीठ
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • बटर
  • चीज
फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी

कृती:

  • बटाटा ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिजवलेल्या बटाट्याची साल काढून मोठ्या वाटीमध्ये बटाट्याचे तुकडे घ्या.
  • हाताने किंवा चमच्याने बटाटा व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण ब्रेडवर लावून आवडीनुसार चीज टाकून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.
  • पॅन गरम करून त्यावर तयार केलेला टोस्ट ठेवून बाजूने बटर टाकून दोन्ही बाजूने भाजून कुरकुरीत करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बटाटा ब्रेड टोस्ट.

Web Title: How to make potato bread toast at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.