Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : तिखट नाही तर यंदा घरी बनवा आंबट गोड चवीचं ‘कैरीचं लोणचं’, पारंपरिक रेसिपी नोट करा

Sweet Achar Recipe : गोड चवीचं कैरीचं लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? नसेल तर आजच याची रेसिपी नोट करा आणि यंदाच्या उन्हाळ्यात घरी नक्की बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2026 | 03:15 PM
Summer Special : तिखट नाही तर यंदा घरी बनवा आंबट गोड चवीचं 'कैरीचं लोणचं', पारंपरिक रेसिपी नोट करा

Summer Special : तिखट नाही तर यंदा घरी बनवा आंबट गोड चवीचं 'कैरीचं लोणचं', पारंपरिक रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात घराघरात लोणचं तयार केलं जात.
  • आज आम्ही तुमच्यासोबत कैरीच्या लोणच्याची रेसिपी शेअर करत आहोत.
  • पण हे लोणचं चवीला तिखट नाही तर गोड लागतं.
उन्हाळा सुरू झाला की बाजारात ताज्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात दिसू लागतात आणि त्याचबरोबर घराघरांत विविध प्रकारची लोणची करण्याची परंपरा सुरू होते. कैरीचं लोणचं हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग मानला जातो. साधं वरण-भात, पोळी-भाजी किंवा दही-भात असो, त्यासोबत थोडंसं लोणचं असेल तर जेवणाची चव अनेक पटींनी वाढते.

Summer Special : उन्हाळ्यात घरी ‘साबुदाण्याचे पापड’ बनवायला विसरू नका, आजच रेसिपी नोट करा

महाराष्ट्रात कैरीच्या लोणच्याचे अनेक प्रकार केले जातात, तिखट लोणचं, मेथीचं लोणचं, तेलातलं लोणचं आणि गोड लोणचं. यापैकी गोड कैरीचं लोणचं हे खास चविष्ट आणि सर्व वयोगटांना आवडणारं असतं. कैरीची आंबट चव, गुळाची गोडी आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे या लोणच्याची चव अतिशय खास लागते. घरच्या घरी बनवलेलं लोणचं हे केमिकल-फ्री आणि जास्त चवदार असतं. हे लोणचं योग्य पद्धतीने केलं तर ते अनेक महिने टिकतं आणि जेवणात वेगळीच चव आणतं. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं गोड कैरीचं लोणचं कसं करायचं याची रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

  • 1 किलो कच्च्या कैऱ्या
  • 500 ग्रॅम गूळ (चिरलेला)
  • 2 टेबलस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून मेथी दाणे
  • 1 टीस्पून मोहरी
  • 1 टीस्पून जिरे
  • चवीनुसार मीठ
  • 3–4 टेबलस्पून तेल
Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटात बनवा Potato Bread Toast

कृती

  • सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या पुसून घ्या. त्यानंतर त्यांचे छोटे तुकडे करून घ्या.
    एका भांड्यात कैरीचे तुकडे घ्या आणि त्यात मीठ व हळद घालून चांगले मिसळा. हे मिश्रण साधारण 3–4 तास तसेच ठेवावे.
  • कढईत मेथी, मोहरी आणि जिरे हलकेसे भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची जाडसर पूड करून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात कैरीचे तुकडे, गूळ, लाल तिखट आणि तयार केलेला मसाला घालून व्यवस्थित मिसळा.
  • कढईत तेल गरम करून पूर्ण थंड होऊ द्या. हे थंड तेल लोणच्यात घालून पुन्हा चांगले मिसळा.
  • हे लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. 2–3 दिवसांनी गूळ पूर्ण विरघळून लोणचं छान मुरते.
  • आता तुमचं चविष्ट गोड कैरीचं लोणचं तयार आहे. हे पोळी, पराठा, भाकरी किंवा वरण-भातासोबत खूप छान लागते.
  • लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर बरणी नेहमी कोरडी ठेवावी आणि ओलसर चमचा वापरू नये.
 

Web Title: Make sweet mango achar at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Pickle Recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.