ब्रेडचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत रव्याचे सँडविच
सकाळच्या नाश्त्यात आपल्यातील अनेकांना ब्रेड बटर खाण्याची सवय असते. याशिवाय नाश्त्यात सँडविच सुद्धा बनवले जाते. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या, ब्रेड आणि चटण्यांचा वापर करून बनवलेले सँडविच आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. मात्र नेहमीच सँडविच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट रव्याचे कुरकुरीत सँडविच बनवू शकता. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहते. नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यासाठी प्रभावी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रवा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत अचारी पराठा