Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Lip Care: काळवंडलेले काळे ओठ पुन्हा एकदा नॅचरली स्मूथ करण्यासाठी बाजारातील महागडे लिपबाम वापरण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून घरीच लिपबाम बनवावे. यामुळे ओठांवरील हायड्रेशन कायम टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2026 | 05:30 AM
ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Follow Us
Follow Us:

Lip Care: चेहऱ्यासोबतच ओठांची सुद्धा खूप जास्त काळजी घेतली जाते. ओठ नॅचरली गुलाबी आणि हायड्रेट दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे ओठांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. ओठ कोरडे झाल्यानंतर ते चमकदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो तर काहीवेळा ओठांची काळजी घेताना ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण ओठासंबंधित केलेल्या ट्रीटमेंटमुळे ओठ फक्त काही काळापुरतेच सुंदर दिसतात आणि पुन्हा एकदा कोरडे होऊन त्वचा रखरखीत दिसते. त्यामुळे महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी या पदार्थांचा वापर करून घरीच लिपबाम तयार करावा. चला तर जाणून घेऊया लिपबाम बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

लिपबाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • तूप
  • नारळाचे तेल
  • बीट

लिपबाम बनवण्याची कृती:

लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये किसून घेतलेल्या बीटचा रस घ्या. त्यानंतर त्यात एक चमचाभर तूप, अर्धा चमचा नारळ तेल घाला. चमच्याने दोन्ही पदार्थ व्यवस्थित फेटून घ्या. तुपाचे मिश्रण क्रिमी होईपर्यंत फेटून घ्या. जेणेकरून लिपबाम व्यवस्थित सेट होण्यास मदत होईल. तयार केलेला लिपबाम काचेच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. जेणेकरून लिपबाम अधिककाळ व्यवस्थित टिकून राहील आणि खराब सुद्धा होणार नाही. तयार केलेले लिपबाम १५ ते २० मिनिटं फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

रोज रात्री झोपण्याआधी ओठांवर लिपबाम लावावे. यामुळे ओठ हायड्रेट राहण्यास मदत होतील. तयार केलेले लिपबाम तुम्ही लिपस्टिक लावण्याच्या आधी सुद्धा लावू शकता. यामुळे ओठांना खोलवर पोषण मिळेल आणि ओठ चमकदार दिसण्यास मदत होईल. कोरडे झालेले ओठ किंवा त्वचेसंबंधित इतर समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे ओठांचे सौंदर्य अधिक काळ व्यवस्थित टिकून राहते आणि समस्या कमी होतात.

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

वारंवार लिपस्टिक किंवा बाजारातील लिपबाम लावून काळे आणि कोरडे ओठ त्वचेचे सौंदर्य खराब करून टाकतात. त्यामुळे महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांवर पैसे वाया घालवण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास ओठांचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल. होममेड लिपबाम ओठ नॅचरली स्मूथ ठेवण्यास मदत करतात. बीटच्या रसात असलेले गुणकारी घटक ओठांवरील गुलाबीपणा वाढवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Lip care if you are using expensive products to care for your lips stop make a natural lip balm using these ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • lip care tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
1

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
2

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
3

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
4

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.