Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care: वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! ‘हे’ सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

Skin Care: अभिनेत्री माधुरी दीक्षित वयाच्या साठीमध्ये तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अतिशय साधे सोपे स्किन केअर रुटीन फॉलो करते. यामुळे त्वचेवर खूप कमी सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2026 | 10:05 AM
वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! 'हे' सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! 'हे' सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

Follow Us
Follow Us:

Skin Care: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे हजारो चाहते आहेत. वयाच्या ५९ व्या वर्षीसुद्धा चेहऱ्यावरची चमक आणि ताजेपणा अनेक लोक थक्क होतात. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केमिकल ट्रीटमेंट तर कधी महागड्या फेसवॉश, सिरमचा त्वचेसाठी वापर केला जातो. याशिवाय आजही माधुरी दीक्षित तिच्या त्वचेवर नेमके कोणते प्रॉडक्ट लावते किंवा कोणते घरगुती उपाय करत असेल? अनेक प्रश्न चाहत्यांना कायमच पडतात. बॉलिवूड कलाकारांचे नाव ऐकल्यानंतर आपल्याला कायमच वाटते की सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करत असतील.(फोटो सौजन्य – pinterest)

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर

मात्र, माधुरी दीक्षितच्या बाबतीत हे पूर्णपणे वेगळे आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने स्वतःचे स्किन केअर रुटीन सांगितले आहे. त्वचा सुंदर करण्यासाठी कोणत्याही महागड्या प्रॉडक्टची अजिबात आवश्यकता नसते. त्वचा दीर्घकाळ तरुण, मऊ आणि तजेलदार ठेवण्यासाठी स्किन केअरमध्ये या टिप्स फॉलो कराव्यात. यामुळे त्वचेवरील हरवलेली चमक परत येईल आणि चेहरा कायमच फ्रेश दिसेल. तरुण, मऊ आणि तजेलदार त्वचेसाठी हे स्किन केअर रुटीन आवश्यक ट्राय करा.

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी माधुरी दीक्षित फॉलो करते ‘हे’ स्किन केअर रुटीन:

नियमित सकाळी आणि रात्रीच्या वेळी झोपण्याआधी मॉइश्चरायझर लावणे फार आवश्यक आहे. मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचेच्या पेशी सुधारतात. वय वाढल्यानंतर त्वचेच्या नैसर्गिक भिंती हळूहळू कमकुवत होऊन जातात. त्यामुळे चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर केल्यास त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय संरक्षक भिंत दुरुस्त होतात, चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा कमी होऊन त्वचा फ्रेश आणि तरुण दिसते.

माधुरीच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन किंवा एसपीएफला विशेष महत्व आहे. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यासाठी सनस्क्रीन वापरणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सनस्क्रीन वापरणे फार आवश्यक आहे. सूर्याची किरण त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन खराब करून टाकतात. ज्याच्या परिणामामुळे त्वचेवर खूप जास्त सुरकुत्या येतात आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आवर्जून सनस्क्रीन लावावे.

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

अँटी-एजिंग रूटीनसाठी रेटिनॉइड्सचा वापर केला जातो. हे घटक त्वचेतील पेशींना नव्याने चालना देतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि निस्तेजपणा कमी होतो. याशिवाय रेटिनॉइड्सचा वापर हळूहळू करावा. अतिप्रमाणात रेटिनॉइड्सचा वापर केल्यास त्वचेला हानी पोहचू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वयाच्या साठाव्या वर्षीदेखील त्वचा चमकदार ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: दररोज त्वचेची स्वच्छता करणे, मॉइश्चरायझर लावणे, पुरेशी झोप घेणे आणि संतुलित आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

    Ans: त्वचेला नियमित मॉइश्चरायझ करणे, सनस्क्रीन वापरणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: त्वचा तरुण आणि तजेलदार ठेवण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक आहे का?

    Ans: होय. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व होऊ शकते. त्यामुळे दररोज SPF 30 किंवा त्याहून अधिक क्षमतेचे ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरणे उपयुक्त आहे.

Web Title: Madhuri dixits glowing skin at 60 simple beauty tips to maintain youthful skin sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • glowing face
  • madhuri dixit
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर
1

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर

Raw Papaya Benefits: कच्ची पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे ‘हे’ 7 भन्नाट फायदे जाणून घ्या…
2

Raw Papaya Benefits: कच्ची पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे ‘हे’ 7 भन्नाट फायदे जाणून घ्या…

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन
3

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

टॅनिंग- डलनेस होईल कायमचा दूर! ‘या’ भाज्यांचा वापर करून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचेवर येईल पार्लरसारखा ग्लो
4

टॅनिंग- डलनेस होईल कायमचा दूर! ‘या’ भाज्यांचा वापर करून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचेवर येईल पार्लरसारखा ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.