Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी, नोट करा घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट स्मूदीचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या सुका मेवामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2025 | 03:30 PM
नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी

नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी

Follow Us
Follow Us:

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय सर्वच महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा खाल्ला जातो. पण सतत साबुदाणा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्याच इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ड्रायफ्रूट स्मूदी बनवू शकता. स्मूदी प्यायल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय उपवासाच्या दिवशी दिवसभरात अतिशय कमी पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी पोट दीर्घकाळ भरलेले राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. ड्रायफ्रूट खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. यामध्ये फायबर, खनिजे आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे स्मूदी बनवताना अतिरिक्त साखरेचा अजिबात वापर करू नये. चला तर जाणून घेऊया ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये उपवासासाठी बनवा वाटीभर साबुदाण्याचे चविष्ट लाडू

साहित्य:

  • दूध
  • केळी
  • बदाम
  • काजू
  • खजूर
  • अक्रोड
  • मखाणा
  • अंजीर
  • वेलची पावडर
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

कृती:

  • ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व ड्रायफ्रूट काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे स्मूदी व्यवस्थित तयार होईल.
  • मिक्सरच्या भांड्यात दूध, बारीक तुकडे केलेले केळ, काजू, बदाम, अक्रोड, भिजवलेले अंजीर, बिया काढून घेतलेले खजूर टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात मखाणा टाकून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली स्मूदी काचेच्या ग्लासमध्ये ओतून पिण्यासाठी सर्व्ह करा. तुम्ही बनवलेली स्मूदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
  • ड्रायफ्रूट स्मूदी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात नेहमीच बनवून पिऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळेल.

Web Title: Make a healthy dry fruit smoothie in an easy way to boost your bodys energy during navratri fasting simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Navratri
  • smoothie

संबंधित बातम्या

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
1

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…
2

Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या पर्वामागचं गूढ रहस्य जाणून घ्या…

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
3

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम
4

Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.