• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make A Sparkling Pickle Of Mixed Vegetables In The Cold Pickle Recipe

थंडीमध्ये बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत चटकदार लोणचं, जेवणात जातील दोन घास जास्त

लहान मुलं भाज्या खाण्याचा अनेकदा कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांचा वापर करून मिक्स लोणचं बनवून देऊ शकता. लोणचं हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया लोणचं बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2025 | 12:20 PM
थंडीमध्ये बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत चटकदार लोणचं

थंडीमध्ये बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत चटकदार लोणचं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात सगळ्यांचं चमचमीत आणि चवीला आंबट गोड पादार्थ खायला खूप आवडतो. त्यात लहान मुलांसह मोठ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लोणचं. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची उपलब्ध आहेत. कैरीचे लोणचं, गाजर लोणचं, हिरव्या मिरचीचे लोणचं, मिक्स लोणचं इत्यादी अनेक प्रकारची लोणची बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्ही मिक्स भाज्यांचे लोणचं कधी खाल्ले आहे का? नसेल खाल्ले तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात.भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अनेकदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचे लोणचं बनवण्याची सोपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • फ्लॉवर
  • गाजर
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
  • मोहरीच्या बिया
  • बडीशेप
  • हळद
  • मेथी दाणे
  • मटार
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मिक्स भाज्यांचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर भाज्या बारीक करून कापून घ्या. भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता.
  • त्यानंतर बारीक करून घेतलेल्या भाज्यांमध्ये मोहरीची डाळ, थोडी बडीशेप मेथी दाणे टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या लोणच्याच्या मिश्रणावर गरम तेलाची फोडणी देउन ती थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवा.

Web Title: Make a sparkling pickle of mixed vegetables in the cold pickle recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’
1

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
2

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी
3

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’
4

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मी अजूनही तरुण आहे’, ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून निवृत्ती  घेणार की नाही, स्पष्टच सांगितलं…

‘मी अजूनही तरुण आहे’, ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की नाही, स्पष्टच सांगितलं…

Mar 04, 2026 | 07:10 PM
निम्म्याहून अधिक शाळा मोडकळीस! मॉडेल शाळा तयार करण्याचे प्रस्ताव… अनेक सुविधांवर भर

निम्म्याहून अधिक शाळा मोडकळीस! मॉडेल शाळा तयार करण्याचे प्रस्ताव… अनेक सुविधांवर भर

Mar 04, 2026 | 07:06 PM
‘या’ ऑटो कंपनीला फेब्रुवारीचा महिना पावला! विक्रीत थेट 23 टक्क्यांची वाढ, एकूण विक्री…

‘या’ ऑटो कंपनीला फेब्रुवारीचा महिना पावला! विक्रीत थेट 23 टक्क्यांची वाढ, एकूण विक्री…

Mar 04, 2026 | 07:04 PM
Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ

Mar 04, 2026 | 06:53 PM
SA vs NZ Semi Final Live: सेमीफायनलचा थरार सुरु! न्यूझीलंडच्या पदरी नाणेफेक; दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

SA vs NZ Semi Final Live: सेमीफायनलचा थरार सुरु! न्यूझीलंडच्या पदरी नाणेफेक; दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Mar 04, 2026 | 06:43 PM
IND Vs ENG : अभिषेक शर्मा सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही?  कोच मोर्ने मोर्केल यांनी दिले संकेत, मग संजू सॅमसनचं काय?

IND Vs ENG : अभिषेक शर्मा सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? कोच मोर्ने मोर्केल यांनी दिले संकेत, मग संजू सॅमसनचं काय?

Mar 04, 2026 | 06:34 PM
PCMC Metro News: ९१० कोटींचा प्रकल्प, पण…;मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

PCMC Metro News: ९१० कोटींचा प्रकल्प, पण…;मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

Mar 04, 2026 | 06:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.