• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Crispy Thalipeeth At Home Morning Breakfast Recipe

भाजणीचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग-खुसखुशीत थालीपीठ

सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यासाठी थालीपीठ नक्की बनवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग-खुसखुशीत थालीपीठ

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग-खुसखुशीत थालीपीठ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात थालीपीठ खायला सगळ्यांचं आवडत. थालीपीठ हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय थालीपीठ खाल्यामुळे पोटही भरलेले राहते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पोटभर नाश्ता करावा. घाईगडबडीच्या वेळी थालीपीठ बनवण्यासाठी भाजणी घरीच तयार करावी लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला थालीपीठ भाजणीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • पोहे
  • गव्हाचं पीठ
  • तांदळाचे पीठ
  • ज्वारीचे पीठ
  • बेसन
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • हळद
  • लाल तिखट
  • पाणी
  • पांढरे तीळ
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • भाजणीशिवाय थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसन घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून पीठ मिक्स करा.तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ तयार करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ बनवा आणि तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले खमंग थालीपीठ.

Web Title: How to make crispy thalipeeth at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी
1

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय
2

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव
3

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ
4

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठला शिल्लक?

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठला शिल्लक?

Mar 05, 2026 | 04:10 PM
भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

Mar 05, 2026 | 04:10 PM
Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Mar 05, 2026 | 04:09 PM
TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

Mar 05, 2026 | 03:57 PM
Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Mar 05, 2026 | 03:52 PM
jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

Mar 05, 2026 | 03:50 PM
Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Mar 05, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.