थंडीमध्ये बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत चटकदार लोणचं
सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात सगळ्यांचं चमचमीत आणि चवीला आंबट गोड पादार्थ खायला खूप आवडतो. त्यात लहान मुलांसह मोठ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लोणचं. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची उपलब्ध आहेत. कैरीचे लोणचं, गाजर लोणचं, हिरव्या मिरचीचे लोणचं, मिक्स लोणचं इत्यादी अनेक प्रकारची लोणची बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्ही मिक्स भाज्यांचे लोणचं कधी खाल्ले आहे का? नसेल खाल्ले तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात.भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अनेकदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचे लोणचं बनवण्याची सोपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा