Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करून केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कोणत्या आजाराने त्रस्त असलेले लोक खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया गव्हाचा केक खाण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 03:00 PM
मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

Follow Us
Follow Us:

वाढदिवसाच्या दिवशी केक कापल्याशिवाय बर्थ डे साजरा झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. कोणत्याही शुभ प्रसंगी घरात केक आणला जातो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. चॉकलेट केक, फ्रुट केक यांसारखे विविध केक अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक बाजारातून विकत आणलेला केक खाण्यास नकार देतात. कारण विकतचा केक बनवताना त्यात मोठ्या प्रमाणावर मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. याशिवाय काहीवेळा विकतचा केक शिळा असतो. दोन ते तीन दिवस स्टोर करून ठेवलेल्या केकची चव अजिबात चांगली लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मैदा साखरेचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. मैद्याचा केक खाल्ल्यामुळे पोट फुगते आणि अपचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. त्यामुळे गव्हाच्या पिठाचा वापर करून केक बनवावा. चला तर जाणून घेऊया गव्हाच्या पिठाचा केक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

साहित्य:

  • दही
  • तेल
  • गव्हाचं पीठ
  • गुळाची पावडर
  • कोको पावडर
  • बेकिंग सोडा
  • बेकिंग पावडर
  • मीठ
  • दूध
  • पाणी
पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

कृती:

  • गव्हाच्या पिठाचा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात गुळाची पावडर मिक्स करा. दह्यात गूळ पूर्णपणे मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात चार चमचे तेल टाका आणि मिक्स करा. त्यानंतर बेकिंग सोडा आणि कोको पावडर घालून हळूहळू मिक्स करा.
  • सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. कणिक पिठात अजिबात गुठळ्या ठेवू नका.
  • कणिक भिजवताना त्यात दूध मिक्स करावे. थोडं थोडं दूध मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • केकच्या भांड्याला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले मिश्रण ओतून केक ओव्हनमध्ये शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गव्हाचा केक.

Web Title: Make a delicious wheat flour cake in 20 minutes without using flour sugar perfect for dieters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.