Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पानीवाले फुलके बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला आंबट तिखट लागतो. याशिवाय कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या पानीवाले फुलके बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 10:35 AM
युपी स्टाइलने बनवा 'पानीवाले फुलके', नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

युपी स्टाइलने बनवा 'पानीवाले फुलके', नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी.आंबट तिखट चवीची पाणीपुरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. भूक लागल्यानंतर बऱ्याचदा काय खावं सुचत नाही. अशावेळी लगेच बाजारात जाऊन पाणीपुरी खाल्ली जाते. पाणीपुरी खाल्ल्यानंतर पोट सुद्धा भरते. पण नेहमीच पाणीपुरी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही युपी स्टाईलने पानीवाले फुलके बनवू शकता. हा पदार्थ युपीमध्ये खूप फेमस आहे. पिवळ्या मुगाच्या डाळीचा वापर करून बनवलेला आंबट तिखट पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पानीवाले फुलके बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा लहान मुलांच्या पार्टीनिमित्त पानीवाले फुलके तुम्ही बनवू शकता. युपीमध्ये प्रत्येक ठिकाणी पानीवाले फुलके सहज उपलब्ध होतात. चला तर जाणून घेऊया पानीवाले फुलके बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

साहित्य:

  • मूग डाळ
  • हळद
  • मीठ
  • बेसन
  • सोडा
  • ओवा
  • तेल
  • हिरव्या मिरच्या
  • आलं
  • पुदिन्याची पाने
  • चिंच
  • कांदा
  • चिली फ्लेक्स
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

कृती:

  • पानीवाले फुलके बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये मुगडाळ घेऊन त्यात पाणी टाकून ५ ते ६ तास भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगडाळ, चवीनुसार मीठ, हळद आणि पाणी न घालता बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • वाटीमध्ये बारीक वाटून घेतलेली पेस्ट घेऊन त्यात बेसन, ओवा, खायचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण काहीवेळ तसेच ठेवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम त्यात चमच्याने तुम्हाला हवे त्या आकारत गोलाकार भजी काढून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, चिंच, चवीनुसार मीठ आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट टोपात काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. तयार केलेल्या पाण्यात कांदा, चिली फ्लेक्स, कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार केलेले वडे आंबट तिखट पाण्यात टाकून दोन ते तीन मिनिट ठेवून नंतर लगेच काढा. सर्व्ह करताना वाटीमध्ये वडे टाकून
  • वरून तयार केलेले पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंबट तिखट पानीवाले फुलके.
 

Web Title: How to make paaniwale fulke at home simple food recipe paaniwale fulke recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.