लहान मलांच्या आवडीचा Oreo Shake आता घरीच बनवा; अवघ्या 5 मिनिटांची रेसिपी
अनेकांना थंडगार आणि स्वादिष्ट ड्रिंक्स प्यायला फार आवडतात. अशाच एका लोकप्रिय ड्रिंकपैकी एक म्हणजे ओरिओ शेक. हा शेक ओरिओ बिस्किनटांपासून तयार केला जातो आणि लहान मुलांना तर याची चव फारच आवडते. ओरिओ बिस्किट्सचा खास चॉकलेटी स्वाद, दूध आणि आईस्क्रीमसोबत मिक्स करून बनवलेला हा शेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. ही रेसिपी अगदी सोपी असून काही मिनिटांत तयार होते.
सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही खास करायचं असेल किंवा मुलं घरातील जेवण खाण्यास मनाई करत असतील तर त्यांना घरीच हा टेस्टी आणि चॉकलेटी ओरिओ शेक प्यायला द्या. ही एक झटपट रेसिपी आहे जिने तुम्ही तुमच्या मुलांना खुश करू शकता. यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही. चला लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
राजमा खायला आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत राजमा टॅकोज, नोट करून घ्या रेसिपी
कृती