Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हराभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हराभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2026 | 08:07 AM
पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हरभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हरभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

Follow Us
Follow Us:

वाढदिवसाची पार्टी किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी पाहुण्यांना घरी बोलावले जाते. पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पार्टीमध्ये प्रामुख्याने चिकनपासून बनवलेले पदार्थ पाहायला मिळतात. पण शाहाकारी लोकांसाठी कोणता पदार्थ बनवावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही हिरव्या वाटाण्यांपासून हरभरा कबाब बनवू शकता. हरभरा कबाब घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही हरभरा कबाब बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप आवडते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवे वाटाणे उपलब्ध असतात. हिरव्या वाटाण्यांपासून अनेक वेगवेगळे चविष्ट आणि खमंग पदार्थ बनवले जातात. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी हरभरा कबाब नक्कीच बनवून पहा. तुम्ही बनवलेले कबाब खाऊन पाहुणे तुमचे कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया हरभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • हिरवे वाटाणे
  • बटाटे
  • हिरवी मिरची
  • पालक
  • ब्रेडचा चुरा
  • आलं लसूण पेस्ट
  • गरम मसाला
  • हळद
  • मीठ
  • चाट मसाला
  • कोथिंबीर
  • तेल
कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • हराभर कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले वाटाणे, फ्लॉवर आणि बटाटा टाकून शिजवून घ्या.
  • त्यानंतर शिजवलेल्या भाज्या थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात भाज्या आणि पालक टाकून जाडसर बारीक पेस्ट तयार करा.
  • मोठ्या वाटीमध्ये शिजवून घेतलेला बटाटा हाताने मॅश करा आणि तयार केलेली पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात भाजून घेतलेले बेसन घालून टिक्की बनवा. तयार केलेल्या टिक्की ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून कढईमधील तेलात सोडा.
  • दोन्ही बाजूने कबाब भाजून झाल्यानंतर काढून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हराभर कबाब.

Web Title: How to make hara bhara kabab at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.