(फोटो सौजन्य: Pinterest)
फिल्टर कॉफी ही दक्षिण भारतातील एक पारंपरिक आणि अत्यंत प्रसिद्ध गरम पेय आहे. ती खास कॉफी डेकोक्शन आणि गरम दुधाच्या मिश्रणाने तयार केली जाते. तिची चव इतर कोणत्याही इंस्टंट कॉफीपेक्षा वेगळी आणि अनेकपटीने अधिक सुगंधित आणि समृद्ध असते. सकाळच्या सुरुवातीला किंवा संध्याकाळच्या निवांत क्षणात फिल्टर कॉफी मन आणि शरीराला ताजेतवाने करते.
महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी
तुम्ही काॅफी लव्हर्स असाल तर फिल्टर काॅफीची सुगंधित चव तुम्हाला खूप आवडेल. पावसाचे थंड वातावरण आणि गरमा गरम फिल्टर काॅफीचा घोट तुमचा सर्व थकवा दूर करेल. विकेंडच्या दिवशी थोडा स्वत:साठी वेळ काढून तुम्ही घरीच ही काॅफी तयार करु शकता. ही काॅफी तयार करण्याची पद्धत जरा हटके आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट Malai Chaap Roll; चव अशी की सर्वच होतील खुश
कृती