Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत

दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज चहा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया चीज टी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2025 | 03:50 PM
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. काहींना अगदी सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत चहा पिण्यास लागतो. चहाचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण वारंवार चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. चहामध्ये असलेल्या घटकांमुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे जास्त चहाचे सेवन करू नये. दिवाळीनिमित्त घरात मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी येतात. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच मिठाई पदार्थ किंवा चहा बिस्कीट, सामोसा इत्यादी ठराविक पदार्थ आणले जातात. पण राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक ऊन पडले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाहुण्यांना चहा देण्याऐवजी इतर कोणताही थंड पदार्थ खाण्यास द्यावा. यामुळे पाहुणे सुद्धा आनंदीत होतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चीज चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला चीज चहा घरी आलेल्या पाहुण्यांसह इतर सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया चीज चहा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग ज्वारीच्या पिठाचा ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • ब्लॅक टी
  • ग्रीन टी
  • फ्रेश क्रीम
  • साखर
  • मीठ
  • आइसक्यूब्स
  • दूध
Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा ‘नारळाची गोडसर रबडी’

कृती:

  • चीज चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात चहा पावडर टाकून काळा चहा बनवून घ्या. तसेच दुसऱ्या टोपात पाणी गरम करून ग्रीन टी पावडर टाकून चहा उकळवून घ्या.
  • तयार केलेला चहा पूर्णपणे थंड झाल्यानंतर चहा गाळून घ्या बर्फाचे खड्डे टाका. यामुळे चहा थंडगार होईल.
  • मोठ्या वाटीमध्ये २ मोठे चमचे क्रीम चीज, २ मोठे चमचे दूध, एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून व्हिस्कने व्यवस्थित फेटून घ्या. व्हिस्कने फेटून घेतल्यामुळे सर्व मिश्रण एकत्र मिक्स होईल.
  • तयार केलेला काळा चहा आणि ग्रीन टी एकत्र मिक्स करून ग्लासात ओतून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले चीजचे मिश्रण ओतून चहा पाहुण्यांसाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला थंडगार चीज चहा.

Web Title: Make chilled cheese tea for guests at home welcome guests with a unique recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Diwali
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.