Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप, नोट करून घ्या रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये सर्वच घरात सूप हा पदार्थ बनवला जातो. गरमागरम सूप खाल्ल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या गाजर टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2025 | 10:30 AM
१० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप

१० मिनिटांमध्ये बनवा गाजर टोमॅटोचे चविष्ट सूप

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यात थंडीच्या गारव्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते. वारंवार सर्दी, खोकला, थंडी, ताप इत्यादी अनेक समस्या उद्भवून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात गाजर टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने टोमॅटो सूप बनवून प्यायले जाते. टोमॅटो सूप प्यायल्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि आरोग्य बिघडत नाही. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट गोड चवीचा टोमॅटो शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतो. यासोबतच यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत. गाजर आणि टोमॅटोमध्ये विटामिन ए भरपूर असते. चला तर जाणून घेऊया गाजर टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • गाजर
  • काळीमिरी पावडर
  • साखर
  • मीठ
  • तेल
डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी

कृती:

  • गाजर टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेला गाजर आणि टोमॅटोचे तुकडे घाला. भाज्या शिजण्यासाठी १ ग्लास पाणी घालून कुकरचे झाकण लावून ठेवा.
  • कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून गाजर आणि टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवा. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेल्या भाज्या घालून बारीक पेस्ट बनवा आणि तयार केलेली पेस्ट गाळून घ्या.
  • टोपात तूप किंवा तेल टाकून तयार केलेली पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास पाणी घालून उकळी काढा.
  • उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. सूपला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गाजर टोमॅटोचे सूप. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे.

Web Title: Make delicious carrot tomato soup in 10 minutes winter special recipe tomato soup recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Soup Recipes
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.