• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Instant Benne Dosa At Home Simple Food Recipe Cooking Tips

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बेन्ने डोसा बनवू शकता. हा पदार्थ डाळ तांदूळ न भिजवता बनवता येतो. सकाळच्या नाश्त्यात दीर्घकाळ पोट भरलेले राहील अशा पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2025 | 10:33 AM
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल हवं असत. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थांच्या सगळ्यांची इच्छा होते. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहे. या पदार्थांची चव कायमच जिभेवर रेंगाळते. इडली, डोसा, मेदुवडा, आप्पे इत्यादी अणे पदार्थ कायमच नाश्त्यात बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या नाश्त्यात कायमच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. बेन्ने डोसा आणि खोबऱ्याची चटणी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते. डोसा किंवा इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालावी लागते. पण बेन्ने डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालण्याची कोणतीही आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Winter Special Recipe: १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक गाजर पचडी, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

साहित्य:

  • रवा
  • बेसन
  • गव्हाचं पीठ
  • साखर
  • इनो
  • मीठ
  • तूप
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी पालक मूगडाळीचे आप्पे, दीर्घकाळ पोट राहील भरलेले

कृती:

  • बेन्ने डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रवा, दही, बेसन, गव्हाचे पीठ, मीठ आणि साखर घालून सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून तयार केलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्या. यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाहीत.
  • तयार केलेले पीठ भांड्यात काढून त्यात इनो घाला आणि आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात पाणी घालू शकता. जास्त पाणी घालू नये, यामुळे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.
  • डोसे कुरकुरीत होण्यासाठी पीठ काहीवेळा झाकण मारून बाजूला ठेवून द्या.
  • बेन्ने डोसा बनवताना खूप जास्त तुपाचा वापर केला जातो. तवा गरम करून त्यावर भरपूर तूप घाला आणि तयार केलेले मिश्रण गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • डोसाच्या वरच्या बाजूला बटर लावून वरून पोडी मसाला घालून डोसा फोल्ड करा आणि खोबऱ्याची चटणी, सांबारसोबत डोसा खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला साऊथ इंडियन स्टाईल बेन्ने डोसा.

Web Title: How to make instant benne dosa at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ
1

कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात असतात ‘हे’ पदार्थ, घरातील शेफला दिला जाणारा पगार वाचून व्हाल आश्चर्यचकीत
2

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात असतात ‘हे’ पदार्थ, घरातील शेफला दिला जाणारा पगार वाचून व्हाल आश्चर्यचकीत

पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी
3

पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी

महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी Multivitamin Powder,महिनाभर राहील टिकून
4

महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी Multivitamin Powder,महिनाभर राहील टिकून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?

Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?

Dec 06, 2025 | 06:23 PM
IND vs SA: T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या! संपूर्ण मालिकेतून ‘हे’ दोन स्टार खेळाडू पडले बाहेर

IND vs SA: T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या! संपूर्ण मालिकेतून ‘हे’ दोन स्टार खेळाडू पडले बाहेर

Dec 06, 2025 | 06:16 PM
मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण

मुंबई विमान सेवा १५ डिसेंबरपर्यंत बंद, अमरावती-मुंबईत दाट धुक्याचा परिणाम; प्रवासी झालेत हैराण

Dec 06, 2025 | 06:12 PM
Chhatrapati Sambhajinagarमधील पाच रस्त्यांच्या कामासाठी १५ कोटी रूपये मंजूर; प्रारुप आराखडा प्रक्रिया सुरू

Chhatrapati Sambhajinagarमधील पाच रस्त्यांच्या कामासाठी १५ कोटी रूपये मंजूर; प्रारुप आराखडा प्रक्रिया सुरू

Dec 06, 2025 | 06:11 PM
अंगावर पाच कळशी पाणी घेतलं की त्वचारोग बरा झालाच पाहिजे, कोकणातली ‘ही’ विहिर आहे खूपच खास

अंगावर पाच कळशी पाणी घेतलं की त्वचारोग बरा झालाच पाहिजे, कोकणातली ‘ही’ विहिर आहे खूपच खास

Dec 06, 2025 | 06:00 PM
भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

Dec 06, 2025 | 05:56 PM
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ किती दिवस चालणार? निर्माते असित मोदींचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले , ”लोकांना ही मालिका…”

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ किती दिवस चालणार? निर्माते असित मोदींचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले , ”लोकांना ही मालिका…”

Dec 06, 2025 | 05:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dec 06, 2025 | 02:03 PM
Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Dec 06, 2025 | 02:00 PM
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.