Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२ मिनटात बनवा फेसाळलेली काॅफी, महागडी माशीची गरज लागणार नाही; काय आहे पद्धत?

कॅफेमधली कॉफी आता घरी बनवू शकता. ही कॉफी २ मिनटात बनणार आणि फेसाळलेली कॉफी बनवायला महागड्या मशीनची गरज देखील पडणार नाही. काय आहे पद्धत बघुयात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 20, 2025 | 12:13 PM
२ मिनटात बनवा फेसाळलेली काॅफी, महागडी माशीची गरज लागणार नाही; काय आहे पद्धत? (फोटो सौजन्य - istock)

२ मिनटात बनवा फेसाळलेली काॅफी, महागडी माशीची गरज लागणार नाही; काय आहे पद्धत? (फोटो सौजन्य - istock)

Follow Us
Close
Follow Us:

आपण कॅफेमध्ये गेलो की काही टेस्टी खायला घेतो आणि सोबत कॉफी घेतो. आधी कॉफी म्हणजे फक्त कॉफी असायची. म्हणजे दुधात कॉफी टाकली आणि साखर टाकलं बस झालं. आता तस नाही आहे. कारण त्यात अनेक फ्लेवर्स आले आहेत. फेसाळलेली कोल्‍ड किंवा हॉट कॉफी, वनेला कॉफी, चोकोलेटे कॉफी, हेझलनत कॉफी अश्या भरपूर प्रकारचे कॉफी मार्केट मध्ये उपलब्ध आहे. कोल्‍ड किंवा हॉट कॉफी हे सगळ्यांनाच आवडतात. मात्र आपल्याला घरी बनवतात येत नाही. म्हणून आपण कॉफी प्याला कॅफे मध्ये जातो. ती कॉफी प्रत्येक मार्केट मध्ये वेगवेगळ्या रेटची असते. कुठे महाग तर कुठे स्वस्थ. परंतु भरपूर ठिकाणी ही कॉफी महाग असते. आणि रोज जर प्याची असेल तर पैसे खर्च होतात. पण जर मी म्हणट्ल की आपण घरी फेसाळलेली काॅफी बनवू शकतो तर. हो, बरोबर वाचलात आपण ही कॉफी घरी बनवू शकतो. चला बघुयात काय आहे प्रक्रिया.

Chocolate Idli Recipe: लहान मुलं होतील खुश, अवघ्या 10 मिनिटांतच घरी बनवा चॉकलेट इडली

कॅफे सारखी स्वादिष्ट कॅपेचीनो (Cappuccino) तुम्हाला घरी बनवायच आहे पण महागळी काॅफी मशीन नाही आहे तर काळजी करु नका. आपण मशीनने नाही तर एका बाॅटलने बनवनार आहोत आणि तेही खुप सोप्या पध्तीने. कैफे मध्ये मिळणारी काॅफी खुप महाग असते आणि रोज जर विकत घेतली तर पैसे खर्च होतात. म्हणूनच एक अशी ट्रेक आहे ज्या पैसे जास्त लागणार नाही आणि खूप बनववण्याची पद्धत खूप सोपी आहे. मशीन नसल्यावर दोन मिनटात कशी कॉफी बनवायची बघुयात.

एक कप कॉफी करिता लागणारी सामग्री
२ टेबलस्पून इंस्टेंट कॉफी
३ टेबलस्पून साखर
४ टेबलस्पून पाणी
१ कप गरम दूध

कशी बनवायची फेसाळलेली कॅपेचीनो?
१. एक साफ प्लास्टिक आणि काचेची बॉटल घ्या आणि त्यात इंस्टेंट कॉफी,साखर आणि पाणी टाका.
२. बाटलीचे झाकण घट्ट बंद करा आणि २ मिनिटे जोरात हलवा
३. काही वेळातच हे मिश्रण हलके आणि फेसयुक्त होईल.
४. आता एका कपमध्ये गरम दूध किंवा थंड दूध घाला आणि त्यावर तयार केलेले फेसाळलेले मिश्रण ओता.
५. ते हलके मिसळा आणि वर थोडी कॉफी पावडर शिंपडा.

या सोप्या पद्धतीने तुम्ही महागड्या मशीनशिवाय फेसाळलेली कॅपेचीनो तयार करू शकता आणि आनंद घेऊ शकता. ही पद्धत खुप सोपी आहे. आता कैपेचीनो प्यायला कॅफेमध्ये जायची गरज नाही आहे. तुम्ही घरीच कैपेचीनो बनवू शकता आणि स्वादिष्ट कॉफीचा आनंद घेऊ शकता.

 

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स,लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ

 

Web Title: Make frothy coffee in 2 minutes no need for an expensive coffee maker what is the method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • coffee
  • Coffee Recipe
  • food recipe

संबंधित बातम्या

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
1

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल
2

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
3

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
4

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.