सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स
सकाळच्या वेळी घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यसंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे नाश्ता करणे आवश्यक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप आवडता. बटाटा चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स बनवू शकता. पोटॅटो चीज बॉल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही पोटॅटो चीज बॉल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पोटॅटो चीज बॉल्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा! जेवणात येईल मस्त चव, नोट करून घ्या रेसिपी
उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’, नोट करून घ्या रेसिपी