Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

Rava Pizza Recipe : रव्याचा हा पिझ्झा चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही चांगला आहे. नाश्ता, टिफिन किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 09:45 AM
Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी 'रव्याचा पिझ्झा'

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी 'रव्याचा पिझ्झा'

Follow Us
Follow Us:
  • पिझ्झा हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो.
  • पिझ्झा मैद्यापासून बनवला जातो ज्यामुळे याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही.
  • पिझ्झा खायची फार क्रेव्हिंग होत असल्यास तुम्ही घरीच रव्याचा टेस्टी पिझ्झा बनवून खाऊ शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनात पटकन बनणारे आणि चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. पिझ्झा हा असा एक पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता आहे. मात्र बाजारात मिळणारा पिझ्झा बहुतेक वेळा मैदा, जास्त चीज आणि तेलामुळे जड आणि कमी आरोग्यदायी ठरतो. त्यामुळे घरच्या घरीच थोडा हेल्दी आणि हलका पर्याय तयार करणे अधिक योग्य ठरते.

Summer Drink : उष्मघातापासून करा स्वतःचे संरक्षण, उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार ‘मोजिटो’

रव्यापासून बनवलेला पिझ्झा हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. रवा पचायला हलकी असते आणि त्यामध्ये भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ अधिक पौष्टिक बनतो. विशेष म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी ओव्हनची गरज नसते. फक्त तव्यावरही तुम्ही सहज आणि झटपट हा स्वादिष्ट पिझ्झा तयार करू शकता. कमी वेळात काहीतरी वेगळे आणि चविष्ट बनवायचे असल्यास ही रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

बेससाठी

  • 1 कप रवा
  • 1/2 कप दही
  • मीठ चवीनुसार
  • 1/2 टीस्पून ईनो किंवा बेकिंग सोडा
टॉपिंगसाठी
  • चिरलेली शिमला मिरची
  • कांदा
  • स्वीट कॉर्न
  • टोमॅटो
  • पनीरचे तुकडे
सॉस आणि मसाले
  • पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो केचप
  • मोझरेला चीज
  • चिली फ्लेक्स
  • ऑरिगेनो
हाडे बळकट आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात करायला हवे ‘या’ पदार्थाचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात रवा आणि दही एकत्र घ्या. त्यात थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण 15–20 मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा चांगला फुलेल.
  • तयार मिश्रणात ईनो किंवा बेकिंग सोडा आणि थोडे मीठ घालून हलक्या हाताने मिसळा. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. नंतर बॅटर तव्यावर ओतून थोडे जाडसर पसरवा.
  • तव्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2–3 मिनिटे शेकून घ्या. खालची बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाली की पुढच्या स्टेपसाठी तयार आहे.
  • आता बेस उलटा करून आच कमी करा. शिजलेल्या बाजूवर पिझ्झा सॉस पसरवा. त्यावर शिमला मिरची,
  • कांदा, टोमॅटो, स्वीट कॉर्न आणि पनीर घाला. शेवटी मोझरेला चीज टाका.
  • तव्यावर झाकण ठेवून 4–5 मिनिटे मंद आचेवर ठेवा, जोपर्यंत चीज छान वितळत नाही.
  • वरून चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो टाका. गरमागरम हेल्दी रव्याचा पिझ्झा तयार आहे.
  • बॅटर फार पातळ करू नका, नाहीतर बेस नीट तयार होणार नाही.
  • भाज्या बारीक चिरा, त्यामुळे त्या लवकर शिजतील.
  • अधिक हेल्दी पर्यायासाठी चीजचे प्रमाण कमी ठेवू शकता.

Web Title: Make healthy and tasty rava pizza at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
1

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
4

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.