Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचे सँडविच, लहान मुलं होतील खुश

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप आवडत. म्हणून आज आमहीं तुम्हाला मिक्स भाज्यांचा वापर करून चविष्ट आणि हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचे सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2025 | 01:28 PM
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचे सँडविच

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचे सँडविच

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर लहान मुलं आतुरतेने उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहतात. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर बाहेर फिरायला जाणं, मैदानी खेळ, इतर अनेक गोष्टी लहान मुलं करतात. बाहेरून आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यात भाज्यांचा वापर करून सँडविच बनवू शकता. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. सँडविचचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले सँडविच मिळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला मिक्स भाज्यांचा वापर करून सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत. अशावेळी मुलांसाठी तुम्ही याप्रकारे भाज्यांचा वापर करून बनवलेली रेसिपी खाण्यास देऊ शकता.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी ॲव्होकॅडो टोस्ट, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • चीज
  • टोमॅटो
  • कांदा
  • बीटरूट
  • शिमला मिरची
  • मेयॉनीज
  • मस्टर्ड सॉस
    जांभळ्या रंगाचा कोबी
  • काळीमिरी पावडर
  • मीठ

रामाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दुधी भोपळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मिक्स भाज्यांचे सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मेयोनेज, मस्टर्ड सॉस, मीठ, चवीनुसार साखर, काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून सॉस बनवून घ्या.
  • तुमच्या आवडीनुसार सर्व भाज्या घेऊन स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घेऊन त्यावर तयार केलेले मस्टर्ड सॉस टाकून मिक्स करा.
  • ब्रँडच्या स्लाइसवर तयार करून घेतलेले सर्व मिश्रण ठेवून वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तयार करून घेतलेले सँडविच सुरीच्या सहाय्याने कापून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स भाज्यांचे सँडविच.

Web Title: Make healthy tasty mixed vegetable sandwiches for kids during summer vacations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • sandwich recipe

संबंधित बातम्या

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी
1

जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त
2

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
3

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ
4

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.