Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Free Ladoo: साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा

Sugar Free Ladoo: हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित डिंकाचा लाडू खावा. लाडू खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि हाडांचे आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2026 | 02:13 PM
साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा

साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा

Follow Us
Follow Us:

Sugar Free Ladoo: थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची फार आवश्यकता असते. कारण थंड वातावरणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. त्यामुळे वर्षानुवर्षे आहारात डिंक लाडूचा समावेश केला जातो. डिंक, खसखस, सुका मेवा आणि खजुराचा वापर करून बनवलेले लाडू चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरतात. ,मधुमेह किंवा शरीरसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण साखर किंवा गूळ खाणे टाळतात. त्यामुळे या लाडूमध्ये साखरेच्या ऐवजी खजुराचा वापर करावा. खजूर खाल्ल्यामुळे लाडूचा गोडवा वाढतो आणि चव सुद्धा मस्त लागते. थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तुपाचा वापर करून बनवलेले लाडू दोन महिने व्यवस्थित टिकून राहतात. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

health tips: हिवाळ्यामध्ये आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

साहित्य:

  • सुके खोबरे
  • खसखस
  • मेथी दाणे
  • खारीक पावडर
  • मुगाच्या डाळीचे पीठ
  • खजूर
  • डिंक
  • बदाम
  • काजू
  • तूप
  • सुंठ पावडर
Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

कृती:

  • डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू बनवण्यासाठी, कढई गरम करुन त्यात सुक्या खोबऱ्याचा किस मंद आचेवर भाजून घ्या.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये तीळ, मेथी दाणे, खसखस वेगवेगळी करुन भाजा. भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवून द्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात खारीक पावडर, मुगाच्या डाळीचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा एकदा तूप गरम करून त्यात बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे घालून मंद आचेवर भाजा. यामुळे लाडू लवकर खराब होणार नाहीत.
  • त्यानंतर तुपात डिंक फुलून येईपर्यंत तळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात बिया काढून घेतलेले खजूर बारीक करून घ्या.
  • तीळ, खसखस आणि मेथी मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या. कढईमध्ये तूप गरम करुन त्यात खजूर घालून भाजून घ्या.
  • मोठ्या ताटात भाजून घेलेले सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात भाजून घेतलेले खजूर घालून तुम्हाला हवे त्या आकारात लाडू वळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू.

Web Title: Make healthy diabetic friendly dink and coconut laddoos without using any sugar or jaggery sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Winter Care

संबंधित बातम्या

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण
1

Amla Soup Recipe: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन
2

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

थंडीच्या दिवसांमध्ये ‘हे’ पदार्थ लवकर होतात खराब, खाण्याआधी घ्या योग्य ती खबरदारी
3

थंडीच्या दिवसांमध्ये ‘हे’ पदार्थ लवकर होतात खराब, खाण्याआधी घ्या योग्य ती खबरदारी

Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी
4

Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.