Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी बनवा मुलांसाठी प्रोटीन पावडर

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 14, 2022 | 12:17 PM
घरच्या घरी बनवा मुलांसाठी प्रोटीन पावडर
Follow Us
Close
Follow Us:

 

साहित्य पदार्थ

  • बदाम (१०० ग्राम)
  • काजू (१०० ग्राम)
  • अक्रोड (१०० ग्राम)
  • पिस्ता (१०० ग्राम)
  • वेलची (१०)
  • उडीद डाळ (२०० ग्राम)
  • मुग डाल (१५० ग्राम)
  • ओट्स (१५० ग्राम)
  •  गव्हाचे सत्व (१५० ग्राम)
  • तीळ (१५० ग्राम)
  •  नाचणीचे पीठ (५०० ग्राम)
  • सोयाबीनचे पीठ (२०० ग्राम)

कृती

  • उडीद डाळ, मुगाची डाळ, गव्हाचे सत्व आणि ओट्स वेगवेगळे करून कढईत छान भाजणीचा वास लागेपर्यंत भाजून घ्या.
    सगळा सुकामेवा भुरकट रंग येण्यासाठी एकत्र भाजा. भाजून झाल्यावर हे सर्व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. प्रत्येक घटक हा कमीत कमी ३-४ मिनिटे भाजला गेला पाहिजे.
  • ह्यातील मुग डाळ, उडीद डाळ, गव्हाचे सत्व, ओट्स, तीळ, नाचणी, आणि सोयाबीन मिक्सर मधून काढून घ्या. ह्यांची बारीक पूड होईल असे बघा. ह्या सर्वांचे पीठ एकजीव करा. कमीत कमी ५-६ मिनिटे मिक्सर मधून फिरवा म्हणजे पीठ बारीक होईल. जर पीठ मऊ नसेल तर गरजेएवढे बारीक करा.
  • हे मिश्रण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा. काही काळानंतर येणारा खवट वास टाळण्यासाठी फ्रीज मधेच राहू दया.
    हे पीठ थोडे गरम दुध आणि गुळ एकत्र करून दिल्यास त्याची चव छान लागते आणि वासही छान येतो. यात वापरलेल्या घटकांमुळे बाळाला हे खायला देखील आवडेल.

Web Title: Make homemade protein powder for kids nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 12:17 PM

Topics:  

  • Health News
  • protin

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
4

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.