सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय अंग आखडून जाते. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. स्नायूंमधील ताकद कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. घाईगडबडीच्या वेळी अनेक लोक…
शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात मुगाच्या डाळीचे नियमित सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.
निरोगी आणि आजारामुक जीवन जगण्यासाठी आहारात प्रोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येणारे पदार्थ म्हणजे अंडी, चिकन, मटण, मासे. मांसाहारी जेवण…
डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे…
‘या’ तिन्ह प्रकारचा समावेश आन्नमध्ये… नक्की वाचा आयुर्वेदाने सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन प्रकारांमध्ये अन्नाची विभागणी केली आहे आणि सहा ऋतु आणि चवीनुसार खाण्याची शिफारस केली आहे. आयुर्वेदामध्ये सहा…