Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

Soya Fried Rice Recipe : प्रोटीनयुक्त सोयाबीन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. सोयाबीनची भाजी आवडत नसेल तर तुम्ही एकदा तरी सोयाबीन फ्राइड राइस बनवून खायला हवा, याची चव तुम्हाला नक्कीच आडवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 21, 2025 | 09:39 AM
साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल 'सोया फ्राइड राईस'; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल 'सोया फ्राइड राईस'; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • सोया चंक्समुळे हा फ्राईड राईस शाकाहारी असूनही पौष्टिक आणि पोटभरू ठरतो.
  • उरलेला भात, थोड्या भाज्या आणि कमी तेलात 15–20 मिनिटांत तयार होणारी परफेक्ट डिश.
  • किड्स, ऑफिस टिफिनसाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे.
चायनीज स्टाईल फ्राईड राईस आपल्याला सगळ्यांनाच आवडतो, पण त्यात थोडा हेल्दी ट्विस्ट हवा असेल तर सोया फ्राईड राईस हा एक उत्तम पर्याय आहे. सोया चंक्स किंवा सोया ग्रॅन्युल्स प्रोटीनने भरपूर असतात, त्यामुळे ही रेसिपी शाकाहारी असूनही पौष्टिक आणि पोटभरू ठरते. कामावरून दमून आल्यावर किंवा झटपट काहीतरी टेस्टी बनवायचं असेल, तेव्हा ही डिश अगदी परफेक्ट आहे. लंचबॉक्ससाठी, किड्ससाठी किंवा गेस्टसाठीही हा फ्राईड राईस खास लागतो.

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

या रेसिपीत उरलेला भात, थोड्या भाज्या आणि मसाले वापरून रेस्टॉरंटसारखा स्वाद घरीच मिळतो. सोयामुळे याला छान टेक्सचर येतं आणि भाज्यांमुळे रंग आणि चव दोन्ही वाढतात. कमी तेलात तयार होणारी ही रेसिपी हेल्दी खाण्याची सवय लावण्यासाठीही उपयोगी आहे. चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने सोया फ्राईड राईस कसा बनवायचा.

 साहित्य

  • शिजवलेला भात – 2 कप (थंड झालेला, बासमती तांदूळ)
  • सोया चंक्स  – 1 कप
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • गाजर – 1 (बारीक चिरलेले)
  • शिमला मिरची – 1/2 कप
  • फ्रेंच बीन्स – 1/4 कप
  • लसूण – 1 टेबलस्पून (बारीक चिरलेला)
  • सोया सॉस – 1 ते 2 टेबलस्पून
  • व्हिनेगर – 1 टीस्पून
  • काळी मिरी पूड – 1/2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 टेबलस्पून
  • स्प्रिंग अनियन – सजावटीसाठी
Food Recipe: जिभेवर ठेवताच विरघळून जाईल शाही चवीचा ‘कॅरॅमल शिरा’, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम सोया चंक्स उकळत्या पाण्यात 5 मिनिटे शिजवून घ्या, पाणी काढून थंड झाल्यावर पिळून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात लसूण परतून घ्या.
  • त्यात कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता.
  • आता गाजर, बीन्स आणि शिमला मिरची घालून भाज्या क्रिस्पी राहतील इतक्याच परता.
  • त्यात शिजवलेले सोया चंक्स घालून 2–3 मिनिटे परता.
  • आता भात, सोया सॉस, व्हिनेगर, काळी मिरी आणि मीठ घालून सगळं नीट हलवून घ्या.
  • शेवटी स्प्रिंग अनियन घालून गरमागरम सोया फ्राईड राईस सर्व्ह करा.
  • भात पूर्णपणे थंड असला तर फ्राईड राईस चांगला सुटसुटीत बनतो.
  • हा सोया फ्राईड राइस तुम्ही शेजवान सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Web Title: Make hotel style soya fried rice at home special recipe for chinese lovers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.