Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळचा चहा होईल आणखीनच मजेदार! नाश्त्यासाठी झटपट बनवा फ्राइड पोटॅटो चाट, नोट करून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर नेहमीच काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फ्राइड पोटॅटो चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 02:36 PM
नाश्त्यासाठी झटपट बनवा फ्राइड पोटॅटो चाट

नाश्त्यासाठी झटपट बनवा फ्राइड पोटॅटो चाट

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून थकल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. भूक लागल्यानंतर कायमच बाजारातून विकत आणलेले पदार्थ खाल्लेले जातात. शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव, पिझ्झा, पास्ता अतिशय आवडीने खाल्ला जातो. पण नेहमीच विकतचे तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात किंवा नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी फ्राइड पोटॅटो चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे चाट लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेले पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. बटाट्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बऱ्याचदा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही, अशावेळी तुम्ही झटपट फ्राइड पोटॅटो चाट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव

साहित्य:

  • बटाटा
  • तेल
  • चाट मसाला
  • चिंच चटणी
  • हिरवी चटणी
  • कोथिंबीर
  • शेव
  • डाळिंबाचे दाणे
  • लाल तिखट
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पारंपरिक ताकातला बटाटा, एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा होईल भाजी खाण्याची इच्छा

कृती:

  • फ्राइड पोटॅटो चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात काहीवेळ बटाटे भिजवत ठेवा. बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरची १ शिट्टी काढून बटाटे शिजवा.
  • शिजवून घेतलेले बटाटे थंड करून त्यांच्या वरील साल काढून घ्या. त्यानंतर त्यानंतर बटाट्याचे माध्यम आकारात तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बटाट्याचे तुकडे तळून घ्या. त्यानंतर त्यातील तेल पूर्णपणे नितळून काढून टाका.
  • मोठ्या भांड्यात तळून घेतलेले बटाटे, चिंच चटणी, हिरवी चटणी आणि डाळिंबाचे दाणे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळे मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता.
  • तयार केलेले चाट वाटीमध्ये काढून त्यावर बारीक केलेली कोथिंबीर आणि सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्राइड पोटॅटो चाट.

Web Title: Make instant fried potato chaat for breakfast simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.