Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये निरोगी राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गुळ टोमॅटोची चटणी, वाचा सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये शरीर निरोगी राहण्यासाठी आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला गूळ टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 23, 2025 | 11:30 AM
निरोगी राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गुळ टोमॅटोची चटणी

निरोगी राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गुळ टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडी वाढल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. शरीरातील उष्णता कमी झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही आहारात टोमॅटो गुळाची चविष्ट चटणी बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये टोमॅटो गुळाची चटणी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर तर जाणून घेऊया टोमॅटो गुळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • टोमॅटो
  • गूळ
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • लाल तिखट हळद
  • कोथिंबीर
  • मीठ
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • गूळ टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी टाकून नंतर हिंग आणि कढीपत्ता घालून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी चटणीमध्ये गूळ टाकून मिक्स करा.
  • गूळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत सतत ढवळत राहा. त्यानंतर मंद आचेवर चटणी व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गूळ टोमॅटोची चटणी. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता.

Web Title: Make jaggery tomato chutney in 10 minutes to stay healthy during cold days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
1

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
2

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
3

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी
4

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.