Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिठाईच्या दुकानात मिळणारी खमंग आणि कुरकुरीत जिलेबी आता घरीच बनवा, जाणून घ्या सोपी रेसिपी

बाजारात अनेक प्रकारच्या जिलेबी बनवल्या जातात. त्यातील केशरी रंगाची जिलेबी सगळ्यांचं आवडते. शुभ प्रसंगी तोंड गोड करण्यासाठी जिलेबी खाल्ली जाते. पण अनेकांना असं वाटत हलवाईच्या दुकानात फक्त जिलेबी हा पदार्थ बनवला जाऊ शकतो. पण असे नाही तुम्ही देखील घरच्या घरी सोप्या पद्धतींमध्ये मिठाईच्या दुकानात मिळणारी जिलेबी बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2024 | 05:38 PM
खमंग कुरकुरीत जिलेबी आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा

खमंग कुरकुरीत जिलेबी आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा

Follow Us
Follow Us:

मिठाईमधील जिलेबी हा पदार्थ सगळ्यांचं आवडतो. वेगवेळ्या आकाराच्या रंगाच्या जेलीबी पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात अनेक प्रकारच्या जिलेबी बनवल्या जातात. त्यातील केशरी रंगाची जिलेबी सगळ्यांचं आवडते. शुभ प्रसंगी तोंड गोड करण्यासाठी जिलेबी खाल्ली जाते. पण अनेकांना असं वाटत हलवाईच्या दुकानात फक्त जिलेबी हा पदार्थ बनवला जाऊ शकतो. पण असे नाही तुम्ही देखील घरच्या घरी सोप्या पद्धतींमध्ये मिठाईच्या दुकानात मिळणारी जिलेबी बनवू शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला मिठाईच्या दुकानात मिळणारी खमंग कुरकुरीत जिलेबी घरी कशी बनवायची याचिओ सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • मैदा
  • खाण्याचा केशरी रंग
  • बेकिंग पावडर
  • दही
  • कॉर्न फ्लोअर
  • पाणी
  • तूप
  • केशर
  • साखर
  • पाणी
  • वेलची पावडर
हे देखील वाचा: दोडक्याची भाजी आवडत नसेल तर बनवून पहा चविष्ट दोडक्याच्या सालींची चटणी, वाचा सोपी रेसिपी

खमंग कुरकुरीत जिलेबी आता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा

कृती:

  • जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैद्याचे पीठ घेऊन त्यात कॉर्न फ्लोअर,बेकिंग सोडा मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात पाणी टाकून मिक्स करा. यामध्ये जास्त पाणी टाकून नये. आवश्यकतेनुसार पीठामध्ये पाणी टाकावे.
  • हे मिश्रण तयार करून झाल्यानंतर त्यातदही टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणामध्ये खाण्याचा केशरी रंग चिमूटभर टाकूनत्यात केशर टाका.
  • पाक तयार करण्यासाठी टोपामध्ये २ ग्लास पाणी घेऊन त्यात १ वाटी साखर टाकून पाक तयार करण्यासाठी ठेवा.
  • जिलेबीसाठी तयार केलेला पाक जास्त घट्ट किंवा पातळ करू नये.
  • त्यानंतर जिलेबी तळण्यासाठी कढईमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवा.
  • तूप गरम झाल्यानंतर त्यात तुम्हाला हव्या त्या आकाराची जिलेबी पडून दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तळून घेतलेली जिलेबी साखरेच्या पाकात टाकून ठेवा.
  • तयार आहे खमंग कुरकुरीत जिलेबी.

Web Title: Make jalebi at home sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 05:38 PM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
2

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.