• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Potato Tomato Bharit At Home Simple Food Recipe

झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कायमच वांग्याचे भरीत खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बटाटा टोमॅटोचे भरीत बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2026 | 10:19 AM
वांग्याचं भरीत खायला आवडत नाही! मग झटपट बनवा झणझणीत बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

वांग्याचं भरीत खायला आवडत नाही! मग झटपट बनवा झणझणीत बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रातील मराठमोळा आणि फेमस पदार्थ म्हणजे वांग्याचं भरीत. हा पदार्थ खान्देश आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. चुलीवर भाजलेली वांगी आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेला झणझणीत पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. पण वांग खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटी आणि गॅसचे प्रमाण वाढते, त्यामुळे अनेक लोक वांग खाण्यास नकार देतात. वांग्याची भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर नाक मुरडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाटा टोमॅटोचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही गरमागरम तांदळाच्या किंवा इतर कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता. गॅसवर भाजून बनवलेल्या पदार्थाची चव अतिशय वेगळी लागते. टोमॅटो बटाट्याचे भरीत लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ सगळ्यांचं बनवायला खूप जास्त आवडतो. घाईच्या वेळी तुम्ही टोमॅटो बटाट्याचे भरीत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

साहित्य:

  • टोमॅटो
  • बटाटा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • लाल सुकी मिरची
  • कांदा
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
  • धणे पावडर
  • लाल तिखट
  • मीठ
  • जिरं
विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

कृती:

  • टोमॅटो बटाट्याचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात लसूण, लाल सुक्या मिरच्या आणि कांदा तळून घ्या.
  • त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे टाका. त्याच कढईमध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • भाजून घेतलेला टोमॅटो काढून त्यात बटाटा टाका आणि व्यवस्थित शिजेपर्यंत भाजा. बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्यात मोठ्या ताटात थंड करण्यासाठी ठेवा. हलकेसे थंड झाल्यानंतर हाताने मिरच्या आणि टोमॅटो बटाटा कुसकरून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, जिरं पावडर आणि गरम मसाला घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटो बटाट्याचे भरीत. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make potato tomato bharit at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी
1

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’
2

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव
3

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
4

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा बटाटा टोमॅटोचे भरीत, नोट करून घ्या रेसिपी

Feb 21, 2026 | 10:19 AM
Beed Crime: सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Beed Crime: सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Feb 21, 2026 | 10:14 AM
T20 World Cup : संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित! सराव सत्रात खळबळ, सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात Playing 11 मध्ये होणार बदल

T20 World Cup : संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित! सराव सत्रात खळबळ, सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात Playing 11 मध्ये होणार बदल

Feb 21, 2026 | 10:09 AM
नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

Feb 21, 2026 | 10:09 AM
Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

Feb 21, 2026 | 10:00 AM
क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

Feb 21, 2026 | 10:00 AM
AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

Feb 21, 2026 | 09:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.