aloo bonda
कोलकाता देशातील एक असे राज्य आहे जे जगभर आपल्या स्ट्रीट फूडसाठी ओळखलं जात. चटपटीत आणि चवीने भरपूर असे स्ट्रीट फूड जे मनाला मंत्रमुग्ध करून जातात. पावसाळा ऋतू सुरु झाला आहे, अशात आता सर्वांच्या घरी पावसाळी पदार्थांची मेजवानी सुरु झाली आहे. पावसाच्या थंड वातावरणात घरी गरमा गरम आणि कुरकुरीत पदार्थ चवीला फार मजेदार लागतात. असाच कोलकाताचा एक फेमस मॉन्सून पदार्थ म्हणजे आलू बोंडा!
ऑफिसचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीमध्ये झटपट बनवा चमचमीत भरलेली भेंडी, नोट करून घ्या रेसिपी
पश्चिम बंगालमधील हा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. हा स्वादिष्ट आणि खमंग स्नॅक बटाट्याच्या चविष्ट मिश्रणाने भरलेले असते आणि त्यावर बेसनाचा कुरकुरीत आऊटर लेयर असते. पारंपरिक बटाटावड्याच्या तुलनेत यामध्ये थोडी वेगळी चव आणि मसाल्यांचा वापर केला जातो. चहा सोबत किंवा सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर, पोळीसोबत लगेच चविष्ट
कृती: