संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर
राज्यासह संपूर्ण देशभरात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आहे. घरात सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या जेवणात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भाजी पोळीपासून ते भात बनवण्यापर्यंत अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याआधी तुम्ही काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर इत्यादी अनेक प्रकारच्या कोशिंबीर बनवल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला बटाट्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाटा खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही बटाट्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. बटाट्यामध्ये असलेले पौष्टिक घटक वजन वाढवण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया १० मिनिटांमध्ये चविष्ट बटाट्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ‘मलई ब्रेड विथ चाय’, दिवसाची सुरुवात होईल मस्त