Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’

Black Pepper Fry Recipe : काळीमिरी पावडर आणि विविध मसाल्यात खमंग शिजवून तयार केलेले हे चिकन चवीला अप्रतिम लागते. विकेंडनिमित्त घरी काही खास बनवायचं असल्यास ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 10:00 AM
Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा 'चिकन पेपर फ्राय'

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा 'चिकन पेपर फ्राय'

Follow Us
Follow Us:
  • रविवार म्हटलं की घरी नॉनव्हेज मेजवानी आलीच.
  • सुट्टीच्या या दिवशी तुम्ही घरी चिकन पेपर फ्राय तयार करू शकता.
  • दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीत हा पदार्थ फार लोकप्रिय आहे.
भारतीय जेवणात चिकनचे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत, पण जर तुम्हाला मसालेदार आणि खमंग चवीचा अनुभव घ्यायचा असेल तर चिकन पेपर फ्राय ही डिश नक्की ट्राय करायला हवी. साऊथ इंडियन किचनमधून प्रसिद्ध झालेला हा पदार्थ काळी मिरी, कढीपत्ता आणि सुगंधी मसाल्यांमुळे खास बनतो. यात ग्रेव्ही फारशी नसते, त्यामुळे हा पदार्थ ड्राय आणि खमंग असतो.

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

घरात पाहुणे आले असतील, विकेंडला काहीतरी स्पेशल बनवायचं असेल किंवा चिकनची वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर चिकन पेपर फ्राय हा उत्तम पर्याय आहे. कमी ग्रेव्ही आणि जास्त मसालेदार चव असल्यामुळे हा पदार्थ स्टार्टर किंवा साईड डिश म्हणूनही खूप आवडीने खाल्ला जातो. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखा खमंग चिकन पेपर फ्राय तयार करू शकता. यासाठी खाली दिलेली रेसिपी नोट करा.

साहित्य:

  • 500 ग्रॅम चिकन
  • 2 कांदे (बारीक चिरलेले)
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2 टेबलस्पून काळी मिरी (जाडसर कुटलेली)
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • कढीपत्ता
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. त्यानंतर चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • आता त्यात आले-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परता, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल.
  • यानंतर हळद, लाल तिखट, धने पावडर आणि थोडी कुटलेली काळी मिरी घालून मसाला छान परता.
  • आता धुतलेले चिकन घालून चांगले मिक्स करा आणि मध्यम आचेवर 5-7 मिनिटे परतून घ्या.
  • चवीनुसार मीठ घाला आणि झाकण ठेवून चिकन शिजू द्या. चिकनमधून पाणी सुटेल, त्यामुळे वेगळे पाणी घालण्याची गरज नसते.
  • चिकन शिजल्यावर उरलेली कुटलेली काळी मिरी घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करा आणि थोडे कोरडे होईपर्यंत परता.
  • शेवटी वरून कोथिंबीर घालून गरमागरम चिकन पेपर फ्राय सर्व्ह करा.
 

Web Title: Sunday special how to make black chicken fry at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ
1

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची
2

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी
4

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.