Hair serum
केस अधिक सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी आपण अनेक नवनवीन हेअर सीरम केसांना लावतो. महिलांचे सौंदर्य केसांमुळे अधिक सुंदर आणि खुलून दिसते. केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी केसांना हेअर सीरम लावणे,तेल लावणे, आठवड्यातून दोनदा केस धुवणे इत्यादी गोष्टी महत्वाच्या असतात. पण केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. केस चांगले ठेवण्यासाठी अनेक महिला बाजारात मिळणारे महागडे प्रोडक्ट आणून केसांना लावतात. पण त्याचा फारसा परिणाम आपल्या केसांवर दिसून येत नाही.
सतत होणारी केस गळती थांबवण्यासाठी आपण अनेक नवनवीन हेअर सीरम आणून केसांना लावतो. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसत नाही. यामुळे अनेकदा केस निस्तेज आणि रुक्ष होऊन जातात. केमिकल युक्त वस्तू वापरल्यामुळे सतत केस गळणे, टाळूवर कोंडा होणे, केसांच्या चामडीला सतत खाज येणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या चमकदार आणि मजबूत वाढीसाठी घरच्या घरी हेअर सीरम कसे तयार करायचे याची सोपी कृती सांगणार आहोत. हे हेअरसीरम तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना लावू शकता.(फोटो सौजन्य: istock)
हेअर सीरमसाठी लागणारे साहित्य:
हेअर सीरम तयार करण्याची कृती:
हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत:
हेअर सीरम लावण्याचे फायदे:
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.