अमरावती – आदिवासी कोळी महादेव कर्मचारी संघटनेच्या वतीने गाडगे महाराज कार्यालय, अमरावती येथे एक प्रेरणादायी सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, तसेच समाजातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानेश्वर भांडे महाराज (मठ्ठाधीपती, सामदा काशीपूर) यांच्या हस्ते झाले. कर्नल लक्ष्मण गाले यांनी अध्यक्षपद भूषवले, तर माजी कॅबिनेट मंत्री दशरथ भांडे हे विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.