भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने 6 वा आणि 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाला पाहिजे, वारस हक्क तात्काळ सुरू करा. या कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी एक दिवसीय इशारा आंदोलन महानगर पालिका मुख्यलाय समोर करण्यात आले आहे. या नंतर ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशाराही या निमित्ताने संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.